Month: April 2025

सेव्हन हिल परिसरात लुटीची घटना; विद्यार्थ्याचा मोबाईल, पैसे आणि UPI मधील रक्कम केली लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सेव्हन हिल परिसरात बी. टेकचा शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्यावर तीन अनोळखी इसमांनी हल्ला करून मोबाईल, रोख रक्कम आणि UPI द्वारे खाते रिकामे केल्याची घटना घडली.…

IPL मधील कधीही माहिती नसलेले १० अनोखे नियम – जाणून घ्या क्रिकेटच्या या रोचक गोष्टी!

आयपीएल म्हणजे केवळ चौकार-षटकारांचा वर्षाव नाही, तर नियमांच्या गुंतागुंतीच्या दुनियेतला एक अनोखा खेळ देखील आहे. मैदानावर जे काही घडतं त्यामागे अनेक नियम असतात, जे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या नजरेतून सहजपणे सुटतात. आज…

गंगापूर, कन्नड, वैजापूर आगारांना ४५ नवीन एसटी बस द्या – खासदार संदीपान भुमरे यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात एसटी बससेवेचा मोठा तुटवडा जाणवत असून, गंगापूर, कन्नड आणि वैजापूर या तीन प्रमुख एसटी आगारांमध्ये बसांची संख्या अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संदीपान…

‘लिव्ह इन’मधील वहिनीवर पतीच्या ३ भावांचा ४ वर्षे सामूहिक बलात्कार; वाळूज महानगर परिसरातील घटना

गजानन राऊत/ प्रतिनिधी वाळूज: पतीपासून वेगळी प्रियकरासोबत राहणाऱ्या ३४ वर्षीय विवाहितेवर चौघांनी चार वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची घटना वाळूजमहानगर हद्दीत घडली असून नराधमांनी सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर देखील अत्याचार करण्याचा…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; गारपीट, पिकांचे मोठे नुकसान

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपीटीने शेतकऱ्यांच्या पदरी मोठ्या नुकसानीचा डोंगर कोसळला आहे. फुलंब्री, कन्नड, वैजापूर, खुलताबाद आणि सिल्लोड तालुक्यांत जोरदार पाऊस झाला असून काही…

मुलींच्या जन्माचे स्वागत करा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर : पिंप्री राजा ग्रामपंचायतीत कन्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक मुलीच्या जन्माचे स्वागत करा आणि बालविवाहाला विरोध करा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामस्थांना केले. 7,855…

शहरात सोनसाखळी चोऱ्यांचे सत्र सुरूच; वृद्धांसह महिलांना लक्ष्य 

छत्रपती संभाजीनगर : वाढत्या सोन्याच्या दरासह शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, चोरटे वृद्ध आणि महिलांना विशेषतः लक्ष्य करत आहेत. मंगळवारी गारखेडा परिसरातील टिळकनगर आणि छावणी भागात दोन…

आजचे राशीभविष्य – 3 एप्रिल 2025:

आजचे राशीभविष्य – 3 एप्रिल 2025: ♈ मेष (Aries): आज तुम्ही भावनिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकता. कुटुंबात भांडणे वाढू शकतात आणि सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि वरिष्ठांशी…

दारूच्या व्यसनाने संसार उद्ध्वस्त! विवाहितेवर कैचीनं वार करून पती फरार

गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज : बजाजनगर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत एका व्यसनी पतीने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पत्नीने दारू पिण्यास विरोध केल्याने संतप्त झालेल्या पतीने धारदार कैचीनं तिच्या…

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! साई संस्थानकडून ५ लाखांपर्यंत विमा संरक्षण

शिर्डी येथे साई दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. श्री साईबाबा संस्थानने भाविकांसाठी पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क