Month: June 2025

🚨 “चोरांचे शहरात पुन्हा आगमन – भरदिवसा घरे फोडून पोलिसांना आव्हान”

छत्रपती संभाजीनगर : शहरात काही दिवसांच्या शांततेनंतर पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले असून सलग तिसऱ्या दिवशी घरफोडीची घटना घडली आहे. जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दिवसात दोन घरफोड्यांचे गुन्हे…

🌅 “सकाळची सुरुवात राशीभविष्याने – नशिबाची दिशा जाणून घ्या!”

आजचे राशीभविष्य 17 जून 2025 : ♈ मेष (Aries): आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. नवे संकल्प, नवीन सुरुवातीसाठी उत्तम दिवस आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून कौतुक होईल. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.…

“अखेर जनगणनेला हिरवा कंदील – जाणून घ्या कधी, कशी आणि काय वेगळी आहे यावेळीची जनगणना!”

केंद्र सरकारने अखेर देशात पुढील जनगणना राबवण्याची अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. ही स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि एकूण सोळावी जनगणना असून, यामध्ये पहिल्यांदाच जातीनिहाय माहिती गोळा केली जाणार आहे. 1,066 Views

२० वर्षांनंतर सिद्धार्थ उद्यानात पुन्हा सिंहाची डरकाळी!

छत्रपती संभाजीनगरातील सिद्धार्थ उद्यानासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २० वर्षांनंतर प्राण्यांच्या अदलाबदलीला मंजुरी दिली असून, लवकरच उद्यानात सिंहाची जोडी दाखल होणार आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयातून सिंहाची जोडी…

शिक्षकाकडून १० वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार; नातेवाइकांकडून चोप

छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेनपुंजी इथल्या नर्सरी कॉलनीमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खाजगी शिकवणीतल्या 45 वर्षीय शिक्षकाने चौथीतल्या विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही…

🔯 १६ जून २०२५ चे राशीभविष्य: कोणाला मिळेल यशाची संधी, कोण टाळेल संकट? जाणून घ्या तुमचा दिवस कसा असेल!

आजचे राशीभविष्य 16 जून 2025 : 🐏 मेष (Aries): आज तुमच्यावर कामाची जबाबदारी अधिक असेल, पण तुम्ही ती उत्तम प्रकारे पार पाडाल. आर्थिक लाभाचे योग आहेत. कौटुंबिक वातावरण सुखद राहील.…

इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा पुल कोसळला; २०-२५ पर्यटक वाहून गेल्याची शक्यता

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात रविवारचा सुट्टीचा दिवस काही पर्यटकांसाठी घातक ठरला. इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा येथील जुना साकव पूल अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली असून, अंदाजे २० ते २५ पर्यटक नदीच्या…

🚌 आनंददायी बातमी विद्यार्थ्यांसाठी : एसटी बस पास थेट शाळेत मिळणार, रांगेपासून दिलासा 🏫

महाराष्ट्रातील लाखो शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यापुढे एसटी बस पास मिळवण्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज भासणार नाही. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष…

रास्त भाव दुकानाचे निलंबन आदेश मागे घेण्यासाठी ४० हजारांची लाच स्वीकारणारी महिला पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : रास्त भाव दुकानाचे निलंबन आदेश मागे घेण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला पुरवठा निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (१४ जून)…

🔯 आजचे राशीभविष्य (15 जून 2025): यश, पैसा की प्रेम – काय येणार तुमच्या वाट्याला?

🌟 आजचे राशीभविष्य – रविवार, 15 जून 2025 ♈ मेष (Aries): आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. नवीन ओळखी आणि सामाजिक सन्मान लाभतील. कुठलाही मोठा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. एखादी जुनी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क