Month: August 2025

सलग सुट्ट्यांमुळे वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर परिसरात उत्साहाचा माहोल

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ वेरूळ लेणी आणि बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविक आणि पर्यटकांची तुफान गर्दी झाली. स्वातंत्र्य दिन, गोपाळकाला आणि…

दहीहंडीच्या उत्सवामुळे पाच प्रमुख मार्गात बदल; जाणून घ्या कोणते मार्ग राहणार बंद

छत्रपती संभाजीनगरात : आज गोपाळकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून शहरातील अनेक भागांत दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर, गजानन महाराज…

छत्रपती संभाजीनगरात आज संध्याकाळी दहीहंडीची धूम; लाखोंच्या बक्षिसांसाठी गोविंदांची सज्जता

छत्रपती संभाजीनगर : मुंबई-पुण्यानंतर आता संभाजीनगरातही दहीहंडी उत्सवाचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे. आज संध्याकाळी शहरातील विविध भागात दहीहंडी सोहळे रंगणार असून, लाखो रुपयांच्या बक्षिसांसाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. तब्बल…

🔮 आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे? जाणून घ्या राशीभविष्य! 🔮

आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2025 : ♈ मेष (Aries) आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे. नवीन कामांमध्ये प्रगती होईल आणि तुमची मेहनत फळ देईल. घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होण्याची…

“लाल किल्ल्यावरून पीएम मोदींच्या घोषणा; तरुणांसाठी रोजगार योजना, दिवाळीत जीएसटी सुधारणा”

आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशातील जनतेला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी आणि तरुणांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. महिलांसाठी ‘लखपती…

“छत्रपती संभाजीनगरातील तीन पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाचा मान”

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील विविध पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रतिष्ठेचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून, यात छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयातील तिघांचा समावेश आहे. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक दीपक परदेशी, सहायक…

“अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा उत्सव – रंग दे बसंती २०२५ आज रंगणार”

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज स्वातंत्र्यदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणारा रंग दे बसंती २०२५ – एक भारत, एक मंच हा सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाचे यंदा १२ वे पर्व असून, अनाथ, दिव्यांग,…

आजचे राशीभविष्य: जाणून घ्या तुमचा दिवस कसा असेल

आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2025 : ♈ मेष (Aries) आज तुमच्यासाठी उत्साहवर्धक दिवस असेल, नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात, पण निर्णय घेताना घाई करू नका, संयमाने विचार करा कारण…

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील वाहनधारकांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसविण्यासाठी सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली असून, त्यानंतर कोणतीही…

कर्नाटकातील पथकाला संभाजीनगरचे वाघ आवडले, 18 तारखेला संभाजीनगरचे पथक कर्नाटकला जाणार

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालय आणि कर्नाटकातील शिवमोग्गा प्राणिसंग्रहालय यांच्यात प्राण्यांची देवाणघेवाण होणार आहे. या देवाणघेवाणीत सिद्धार्थ उद्यानातील वाघ कर्नाटकला दिले जाणार असून, त्याबदल्यात छत्रपती संभाजीनगरला…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क