Month: August 2025

सराईत गुन्हेगार फैजल तेजाकडून मध्यरात्री मैत्रिणीवर गोळीबार

छत्रपती संभाजीनगर : किल्लेअर्क परिसरात मध्यरात्री सराईत गुन्हेगार सय्यद फैजल उर्फ तेजा याने आपल्या मैत्रिणीवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली. राखी (२२, मूळ नांदेड) असे जखमी तरुणीचे नाव असून, गोळी…

“१२ ऑगस्ट २०२५: जाणून घ्या तुमचं आजचं सविस्तर राशीभविष्य”

आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2025 ♈ मेष (Aries): आजचा दिवस उत्साहवर्धक ठरेल. कामात नवीन संधी मिळतील व त्यातून चांगला लाभ होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील, पण प्रवासात…

कलंकित मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी उद्धवसेनेचे क्रांती चौकात जनआक्रोश आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे सोमवारी (दि. ११) क्रांती चौकात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.…

छत्रपती संभाजीनगरसह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी; आजही यलो अलर्ट जारी

छत्रपती संभाजीनगर – शहर आणि जिल्ह्यात शनिवारी (दि.९) रात्रीपासून रविवारी (दि.१०) पर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. शनिवारी रात्री अकरा ते पहाटे एक या दोन तासांत मुसळधार पाऊस कोसळला. चिकलठाणा हवामान…

९३ हजारांत १ तोळा सोने; नफ्याच्या आमिषाने फसवणुकीचा डाव उघड; जाहिरात करणाऱ्या रिलस्टारवरही गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : २२ कॅरेट सोन्यात चांदी मिसळून ते २४ कॅरेट म्हणून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेने केला आहे. ‘आशीर्वाद गोल्ड’ नावाने ऑफिस थाटून बसलेल्या या टोळीने नागरिकांना “९३…

जवाहरनगर परिसरात १५ मिनिटांत दोन सोनसाखळी चोरी; एकाच टोळीचा संशय

छत्रपती संभाजीनगर – शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरांची टोळी सक्रीय झाली असून, फक्त १५ मिनिटांच्या अंतरात दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी विनाक्रमांकाच्या दुचाकीचा वापर…

🔮 १० ऑगस्ट २०२५ – जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 10 ऑगस्ट 2025 : ♈ मेष (Aries) – आज कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न ओळखले जातील आणि वरिष्ठांकडून कौतुक होईल. नवे आर्थिक स्रोत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण…

अवयवदानाने तिघांना नवजीवन; राठी कुटुंबाच्या धाडसी निर्णयाचे शहरभर कौतुक

छत्रपती संभाजीनगर : इचलकरंजीहून पाच वर्षांपूर्वी शहरात स्थायिक झालेल्या ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिक किशोर राठी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे तीन जणांचे प्राण वाचले. दोन किडन्या शहरातील दोन…

बहिणीने भावाला बांधलेली राखी मनगटावर किती दिवस ठेवावी? जाणून घ्या राखी काढण्याचे नियम

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि संरक्षणाच्या वचनाचा सण आहे. दरवर्षी श्रावण पौर्णिमेला बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्य, सुख-समृद्धी व यशासाठी प्रार्थना करते. यंदा रक्षाबंधन ९…

रक्षाबंधन २०२५: भावाला राखी बांधण्याचा शुभ मोहर्थ कोणता, जाणून घ्या 

छत्रपती संभाजीनगर : भाव–बहिणीच्या नात्याचं प्रतीक असलेला पवित्र रक्षाबंधनाचा सण आज, शनिवार ९ ऑगस्ट २०२५ रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. श्रावण पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या सणाला धार्मिक व…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क