Month: March 2026

अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी; संभाजीनगरमध्ये इंधनसाठा मुबलक असल्याची प्रशासनाची माहिती

छत्रपती संभाजीनगर : शहरात कालपासून अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील प्रमुख चौकांजवळील तसेच उपनगरांतील पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या…

आजचा दिवस कसा जाणार? जाणून घ्या १२ राशींचे सविस्तर भविष्य 🔯✨

♈ मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जावान आणि उत्साहपूर्ण राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे आणि त्या तुम्ही समर्थपणे पार पाडाल. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे,…

ड्रेस व्यवस्थित करताना चुकून गिळली सेफ्टी पिन, श्वसनमार्गात अडकून निर्माण झाला जीवघेणा प्रसंग; घाटीतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या धाडसी शस्त्रक्रियेमुळे संकट टळले

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गणेश कॉलनी येथील १६ वर्षीय मुलीने ड्रेस व्यवस्थित करताना चुकून स्कार्फ पिन (सेफ्टी पिन) गिळल्याने गंभीर प्रसंग ओढावला होता. ही पिन थेट श्वसनमार्गात अडकली होती. मात्र…

चिकलठाणा हिनानगरमध्ये मंडप साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे नुकसान

छत्रपती संभाजीनगर : शहरातील चिकलठाणा परिसरातील हिनानगर भागात असलेल्या मंडप डेकोरेशन साहित्याच्या गोडाऊनला मंगळवारी दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून खाक झाल्याची…

धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहरात येणारी ९० लाखांची एमडी खेप उधळली; विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, सात आरोपी जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : होळी व धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील उच्चभ्रू तरुणाईला लक्ष्य करत आणण्यात आलेली तब्बल ९० लाख ५९ हजार रुपयांची एमडी (मेफेड्रोन) पावडर गुन्हे शाखेने जप्त केली आहे. या कारवाईत…

‘मॅजिक मशीन’ दाखवत बनावट नोटा देण्याचे आमिष; छत्रपती संभाजीनगरात दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : बनावट नोटा तयार करून देण्याचे आमिष दाखवत हातचलाखीने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलीस ठाणेच्या पथकाने शुक्रवारी पहाडसिंगपुरा भागातून अटक केली. शेख फेरोज शेख रफिक (३१) आणि…

श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे खग्रास चंद्रग्रहणानिमित्त दर्शन काही वेळ राहणार बंद

खुलताबाद / वेरूळ : येत्या ३ मार्च रोजी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होत असल्याने वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर महादेव मंदिराचे दरवाजे काही काळ भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार…

नारेगावात मोकाट कुत्र्यांनी केला ४ वर्षीय चिमुकलीवर हल्ला; शरीरावर 50 हून अधिक गंभीर जखमा

छत्रपती संभाजीनगर : शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर स्वरूपात समोर आला असून नारेगाव परिसरात चार वर्षीय चिमुकलीवर कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क