Month: July 2026

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी? आज होणार निर्णय; महायुतीत उत्सुकता शिगेला

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड आज (सोमवार, २० जुलै) होणार असून, महायुतीतील कोणत्या पक्षाच्या संचालकाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले…

हनुमान टेकडीवर तरुणींची छेडछाड; विरोध करणाऱ्या मित्रावर बिअरच्या बाटलीने हल्ला, पोलिस ठाण्यातही राडा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रसिद्ध हनुमान टेकडी परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक प्रकाराने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. फिरण्यासाठी आलेल्या दोन उच्चशिक्षित तरुणींची मद्यधुंद तरुणांच्या टोळक्याने छेड काढल्याची घटना घडली.…

🌞 आजचे राशीभविष्य १९ जुलै २०२६: आज कोणाच्या आयुष्यात यशाचे नवे दरवाजे उघडणार? कोणाला मिळणार धनलाभ, तर कोणाला घ्यावी लागणार महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सावधगिरी? जाणून घ्या सर्व १२ राशींचे सविस्तर भविष्य एकाच क्लिकमध्ये.

🌞 आजचे राशीभविष्य – १९ जुलै २०२६ 🌞 ♈ मेष (Aries): आज नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात. नोकरी किंवा व्यवसायात सकारात्मक घडामोडी होतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल.…

ठाकरे गटाला लोकसभेत मोठा धक्का! ६ बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी; शिंदे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी, राज्याच्या राजकारणात नवी खळबळ

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल…

‘एपीके’ फाईल उघडताच निवृत्त अभियंत्याच्या खात्यातून तब्बल २४.७९ लाख रुपये लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईलवर आलेली ‘एपीके’ फाईल अधिकृत असल्याचा समज करून ती उघडणे महावितरणच्या एका निवृत्त कनिष्ठ अभियंत्याला चांगलेच महागात पडले. फाईल…

🌞 आजचे राशीभविष्य (१८ जुलै २०२६): आज कोणाच्या नशिबाला मिळणार यशाची साथ, तर कोणाला घ्यावी लागेल सावधगिरी? वाचा तुमच्या राशीचे संपूर्ण भविष्य!

🌞 आजचे राशीभविष्य – १८ जुलै २०२६ 🌞 ♈ मेष (Aries) : रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी चर्चा सकारात्मक ठरेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. संध्याकाळ आनंदात जाईल. 854…

“विश्वासाची परतफेड” : ग्रामीण पोलिसांनी शोधून दिले 130 हरवलेले मोबाईल; अनेकांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा ग्रामीण पोलिसांनी नागरिकांच्या विश्वासाला सार्थ ठरवत तब्बल 130 हरवलेले आणि गहाळ झालेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या हाती सुपूर्द केले. सुमारे 22 लाख 73 हजार 972…

मनपाने ५० टक्के शुल्क सवलत देताच गुंठेवारी नियमितीकरणासाठी नागरिकांची गर्दी; अवघ्या दोन दिवसांत २० प्रस्ताव दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बेकायदा बांधकामे गुंठेवारी कायद्यान्वये नियमित करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने पुन्हा एकदा मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत गुंठेवारी नियमितीकरणासाठी आकारण्यात येणाऱ्या…

🔮 १७ जुलै २०२६ चे सविस्तर राशीभविष्य : कोणासाठी यश, प्रगती आणि आर्थिक लाभाचे योग तर कोणासाठी संयम, सावधगिरी आणि योग्य नियोजनाची गरज; वाचा तुमच्या राशीचे भविष्य!

🌞 आजचे राशीभविष्य १७ जुलै २०२६ 🌞 ♈ मेष (Aries) : आजचा दिवस नवीन संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो. आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी होण्याची…

बजाजनगरातील स्वामी समर्थ मंदिरात अज्ञात चोरट्यांचा धाडसी डाव; ७ ते ८ लाखांचा ऐवज लंपास, CCTV चा DVRही गायब

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील बजाजनगर परिसरातील स्वामी समर्थ मंदिरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क