Month: October 2026

कांचनवाडी उड्डाणपुलाच्या उतारावर भीषण अपघात! ट्रकने कारसह दोन रिक्षांना उडवले; ८ जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : कांचनवाडीतील धुळे-सोलापूर महामार्गावर मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. मक्याची वाहतूक करणाऱ्या १२ चाकी ट्रकने उतारावर नियंत्रणाबाहेर जात एका कारसह दोन रिक्षांना धडक दिली. या धडकेत तिन्ही वाहनांचे…

छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची कारवाई ;23. 35 लाखांचे खाद्यतेल जप्त, अन्न परवाना निलंबित!

छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने शहरातील जुना मोंढा परिसरात मोठी कारवाई केली आहे. जाफर गेट परिसरातील मेसर्स बजरंग ट्रेडिंग कंपनी या खाद्यतेल…

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर काळाचा घाला! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; SSB जवानासह दोघांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : नाशिक-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव शिवारात झालेल्या भीषण अपघातात केंद्रीय सशस्त्र सीमा दलातील (SSB) जवानासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने…

सोमवारचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026: नव्या संधी, आनंदाची बातमी की सावधगिरीचा इशारा? जाणून घ्या 12 राशींचे भविष्य!

आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026: ♈ मेष (Aries) : आज स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची गरज आहे. एखाद्या जुन्या अडचणीवर तोडगा सापडल्याने मनावरील ओझे हलके होऊ शकते. पैशांच्या बाबतीत…

औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीचे चित्र स्पष्ट! 13 उमेदवारांची माघार, 41 जण रिंगणात; 23 ऑक्टोबरला मतदान

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता 41 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. माघारीच्या शेवटच्या दिवशी 12 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्याआधी 8…

रविवारचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२६:

आजचे राशीभविष्य 11 ऑक्टोबर 2026: ♈ मेष (Aries) : रविवारचा दिवस स्वतःच्या आवडीच्या कामांना वेळ देण्यासाठी चांगला ठरू शकतो. काही दिवसांपासून मनात असलेली योजना प्रत्यक्षात आणण्याबाबत तुम्ही विचार सुरू कराल.…

आंदोलनासाठी दिल्लीला जात असतानाच अभिजित दिपके यांच्यावर दुःखाचा डोंगर; आजींचे निधन

हिंगोली : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके (वय ८५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या त्यांच्या मूळ गावी त्यांनी…

चिकलठाण्यात एटीएममधून पैसे काढताच तरुणाला लुटले; सेतू केंद्राचा पत्ता विचारून चोरट्यांचा डाव, ३८ हजारांवर डल्ला!

छत्रपती संभाजीनगर : मदतीसाठी किंवा पत्ता विचारण्यासाठी जवळ येणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे एका तरुणाला महागात पडले. चिकलठाणा परिसरात सेतू केंद्राचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन जणांनी तरुणाला थांबवले आणि चाकूचा…

शनिवारचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२६:

♈ मेष (Aries) : आज एखाद्या नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी मनात उत्साह निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व मिळू शकते, त्यामुळे योग्य वेळी आपले विचार मांडण्याची संधी सोडू नका.…

कर्णपुरा देवी मंदिरातील नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीत बदल; ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान काही मार्ग बंद

छत्रपती संभाजीनगर : कर्णपुरा येथील श्री तुळजाभवानी देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने यासंदर्भात अधिसूचना जारी…

error: Content is protected !!