Tag: #MarathiNews

चोर समजून गावकऱ्यांचा हल्ला; मारहाण झालेले निघाले आंध्र प्रदेशचे पोलीस!

छत्रपती संभाजीनगर : शहराजवळ असलेल्या पळशी गावात मंगळवारी रात्री घडलेल्या एका थरारक प्रकाराने संपूर्ण परिसर हादरला. गावात चोर शिरल्याची अफवा पसरताच संतप्त ग्रामस्थांनी दोन अनोळखी व्यक्तींना पकडून बेदम मारहाण केली.…

🚨 पानटपऱ्या, बिअर शॉपी फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त 🚔

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पानटपऱ्या, बिअर शॉपी आणि किराणा दुकाने फोडून चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. निसार अहेमद गफार पठाण उर्फ सलमान दुल्हन…

🚨 छत्रपती संभाजीनगरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेच्या सापळ्यात त्रिकूट जेरबंद, ४ चोरीच्या दुचाकी जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत दुचाकी चोरणाऱ्या त्रिकूटाला अटक केली आहे. रविवारी छावणी परिसरात ही…

🔯 आजचे राशीभविष्य : आज कोणत्या राशीला मिळणार यश आणि कोणाला घ्यावी लागणार काळजी? 🌠

🌟 आजचे राशीभविष्य 24 मे 2026 : ♈ मेष (Aries) : आजचा दिवस उत्साहवर्धक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबतीत थोडी…

“१४ वर्षांच्या मुलीशी लग्न करायचेय, कायद्याची अडचण येईल का?” तरुणाच्या प्रश्नाने न्यायालय परिसरात खळबळ; प्रकरण थेट न्यायमूर्तींपर्यंत पोहोचताच यंत्रणा झाली सतर्क, चौकशीत तरुण मानसिक रुग्ण असल्याचे उघड

छत्रपती संभाजीनगर : शहरातील न्यायालयात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पोलिस आणि न्यायव्यवस्थेची सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. एका पंचविशीतील तरुणाने न्यायालय परिसरात एका वकिलाला भेटून “मला १४ वर्षांच्या मुलीशी…

ऑनलाइन औषध विक्रीविरोधात आज जिल्ह्यातील ४ हजार औषधी दुकाने राहणार बंद ; रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन सज्ज

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन औषध विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने २० मे रोजी एकदिवसीय बंदची हाक दिली असून, जिल्ह्यातील तब्बल चार हजार औषधी दुकाने आज बंद…

🌠 नोकरी, व्यवसाय, प्रेम आणि आरोग्याबाबत आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? वाचा सविस्तर राशीभविष्य

♈ मेष (Aries) : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि त्यातून तुमची प्रशंसा होईल. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, अनावश्यक खर्च…

सावंगी बायपास परिसरात चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

छत्रपती संभाजीनगर : शहरालगतच्या सावंगी बायपास परिसरात एका शेतात लहान मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह कपड्याने झाकलेल्या अवस्थेत आढळल्याने या घटनेबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात…

छत्रपती संभाजीनगर हादरलं! कोयत्याच्या वारात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरात किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड बायपास परिसरातील शिवदत्त पेट्रोलपंपाजवळील अपोलो टायर दुकानासमोर १२ मे रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास…

जलवाहिनीची साडेसाती संपेना; वेल्डिंग निखळल्याने चाचणीला पुन्हा अडथळा

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या बहुप्रतिक्षित जलयुक्तीकरण प्रकल्पाच्या कामात पुन्हा एकदा तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची कोडगावजवळील साडेसाती संपेना, अचानक निखळल्याने…

error: Content is protected !!