Tag: #MarathiNews

🔴 गुलमंडीतील दोन ड्रायफ्रूट दुकानांवर चोरट्यांचा डाव; अंतर्गत मार्गाने दुकानात प्रवेश करत अडीच लाखांचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगर : गुलमंडी परिसरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ड्रायफ्रूट्सच्या दोन दुकानांवर डल्ला मारत तब्बल २ लाख ५० हजार रुपयांची रोकड, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी आणि २०० ग्रॅम चांदीची बेडी (पैंजण)…

लाडकी बहीण योजनेत मोठा अपडेट; अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले मार्च महिन्याचे 1500 रुपये

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील तीन महिन्यांपासून योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण होते. मात्र आता राज्य सरकारने थेट…

छत्रपती संभाजीनगरच्या तिशाने जिंकली मनोरंजन विश्वाची मने; जाहिराती, मालिका अन् आता मोठा चित्रपट

छत्रपती संभाजीनगर : खेळण्यांच्या दुनियेत रमण्याच्या वयात एका चिमुकलीने थेट मनोरंजन विश्वात दमदार एन्ट्री करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. टीव्ही सेंटर परिसरातील अवघ्या एक वर्षांच्या तिशा आकाश गायकवाड हिची…

खेळता-खेळता शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

सिल्लोड : तालुक्यातील शिवना येथे बुधवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. खेळता-खेळता शेततळ्यात पडल्याने दोन सख्ख्या चिमुकल्या भावांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त…

विहीर खचून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू; सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावावर शोककळा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे शनिवारी (ता. ९) रात्री अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. शेतातील विहिरीत उतरून मोटार पंप बसवण्याचे काम सुरू असताना अचानक विहिरीचा काही भाग खचल्याने…

✨ आजचे राशीभविष्य : जाणून घ्या तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा असेल! ✨

✨ आजचे राशीभविष्य – १० मे २०२६ ✨ ♈ मेष (Aries) : आजचा दिवस उत्साह आणि आत्मविश्वासाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचे कौतुक होऊ शकते. आर्थिक व्यवहारांमध्ये थोडी सावधगिरी…

मराठीपासून गणितापर्यंत प्रत्येक विषयात ३५ गुण; वाळूजच्या युवराजची जिद्द ठरली प्रेरणादायी

छत्रपती संभाजीनगर : दहावीच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत यश संपादन केले असताना, वाळूज परिसरातील एका विद्यार्थ्याने आपल्या वेगळ्या निकालामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बजाजनगर येथील…

वाळूज MIDC त पती-पत्नीच्या वादातून तरुणाची आत्महत्या; सहा महिन्यांच्या संसाराचा दुर्दैवी शेवट

छत्रपती संभाजीनगर : वाळूज MIDC तून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पती-पत्नीमधील सततच्या वादातून त्रस्त झालेल्या २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.…

आजचे राशीभविष्य: सर्व १२ राशींसाठी दिवस कसा राहणार? जाणून घ्या…

♈ मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी उर्जावान आणि सकारात्मक राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना मान्यता मिळू शकते आणि वरिष्ठांकडून कौतुकही होईल. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, अनावश्यक खर्च…

वाळूजमध्ये थरारक घटना: तरुणाचा स्वतःवर ३० वार करत आत्महत्येचा प्रयत्न; शेजाऱ्यांच्या सतर्कतेने वाचले प्राण

छत्रपती संभाजीनगर : वाळूज येथील बजाजनगर परिसरात एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरून स्वतःच्या हातावर चाकूने तब्बल ३० वार करत…

error: Content is protected !!