Tag: #MarathiNews

🌟 ७ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या आजचे सर्व राशींचे भविष्य! 🌟

आजचे राशीभविष्य 7 ऑक्टोबर 2025 : ♈ मेष (Aries): आज तुम्हाला आत्मविश्वासाच्या जोरावर कामात यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या दिवस थोडासा मिश्रित राहील पण नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये संवाद वाढवा…

💔 प्रेमाची फसवणूक आणि हिंसक शेवट: बेगमपुरात लग्नाच्या वचनावर दांड्यांची मारहाण!

छत्रपती संभाजीनगर : “लग्न करशील ना माझ्याशी?” हा प्रश्न विचारताच तीन वर्षांच्या प्रेमकथेचा शेवट लाकडी दांड्याने करण्यात आला! बेगमपुरा परिसरात घडलेल्या या प्रकाराने शहर हादरले आहे. प्रेमातून सुरुवात, वचनातून विश्वास…

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शहरात दूधाचा महोत्सव; ४५ हजार लिटर दुधासह ५ किलो केशराची मागणी

छत्रपती संभाजीनगर : कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शहरात दूधाचा खरा उत्सव रंगणार आहे. पौर्णिमेच्या सूर्योदयाला देवीचे दर्शन घेऊन सायंकाळी चंद्राचे प्रतिबिंब गरमागरम दुधात पाहत भाविक आनंदोत्सव साजरा करतील. या निमित्ताने शहरात…

११ ऑक्टोबरला सरकारविरोधात शिवसेनेचा ‘हंबरडा मोर्चा’; उद्धव ठाकरे राहणार अग्रभागी

छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाले असताना, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ११ ऑक्टोबर रोजी संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर…

भरदिवसा व्यावसायिकाच्या मोपेडची डिकी तोडून २.८५ लाख रुपये पळवले; चोरटा सीसीटीव्हीत कैद

छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात शहरात वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आणखी एक धाडसी चोरी केली आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आईसाठी दागिने घेण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाची तब्बल २ लाख…

फटाका स्टॉल NOC साठी साडेसात हजारांची लाच; जीएसटी विभागातील दोन जण एसीबीच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : फटाका स्टॉल लावण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी विक्रेत्यांकडून लाच घेताना जीएसटी विभागातील दोन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकले. बुधवारी (दि.१) सायंकाळी जीएसटी भवन येथे…

जुना वाद पेटला; सदातनगर मध्ये दोन लेकरांसमोरच तरुणाचा कोयत्याने निर्घृण खून

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखाली बुधवारी (दि.१) रात्री घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. जुन्या वादातून झालेल्या हाणामारीच्या सूडातून दोन निष्पाप लेकरांसमोरच एका तरुणाचा कोयत्याने वार करून…

दिवाळीआधीच शहरात घरफोड्यांचे सत्र; उस्मानपुरा आणि मिटमिट्यात घरफोड्या

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सुट्ट्यांना सुरुवात होण्याआधीच शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू झाले असून चोरट्यांनी तब्बल लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. उस्मानपुऱ्यातील अबोली अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिला व्यावसायिक सोनाजी पाध्ये यांच्या फ्लॅटचे…

रुग्णालय फक्त १५ मिनिटांवर, पण पुरामुळे २ तासांचा विलंब; वैजापूरच्या तरुणीच्या मृत्यूने गावात हळहळ!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे एक हृदयद्रावक घटना घडली. शिऊर गावातील वैष्णवी योगेश जाधव (वय १७) या तरुणीची अचानक प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात नेण्यात झालेल्या विलंबामुळे तिचा मृत्यू झाला.…

‘समोर मर्डर झाला आहे’ म्हणत तोतया पोलिसांनी दोन वृद्ध महिलांना लुटले

छत्रपती संभाजीनगर : शहरात भरदुपारी दोन महिलांना ‘पोलिस’ असल्याची बतावणी करून तब्बल ९ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी दुपारी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क