Tag: #PoliceAlert

फेक कॉलचा सुळसुळाट; डायल 112 वरून पोलिसांना त्रास, एकावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरात डायल 112 वर फेक कॉल्सचा सुळसुळाट वाढत असून पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. “मृतदेह आढळलाय, लवकर पोलीस पाठवा” असा धक्कादायक कॉल आल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी धाव घेतात;…

“डिजिटल अरेस्ट”चा बनाव करून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची ७८ लाखांची फसवणूक!

छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्ह्यांचे प्रकार दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक रूप घेत आहेत. डिजिटल अरेस्टचे भय दाखवून लाखो रुपये लाटण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये…

🚨 “चोरांचे शहरात पुन्हा आगमन – भरदिवसा घरे फोडून पोलिसांना आव्हान”

छत्रपती संभाजीनगर : शहरात काही दिवसांच्या शांततेनंतर पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले असून सलग तिसऱ्या दिवशी घरफोडीची घटना घडली आहे. जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दिवसात दोन घरफोड्यांचे गुन्हे…

बकरी ईदनिमित्त वाहतूक मार्गात बदल : जाणून घ्या पर्यायी मार्ग 

छत्रपती संभाजीनगर : बकरी ईदनिमित्त छावणी ईदगाह आणि रोजेबाग ईदगाह या ठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी उपस्थित राहतात. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांना…

‘युद्धजन्य परिस्थिती आहे’ सांगत वृद्धेची फसवणूक; गारखेड्यात चोरट्यांनी ९ तोळ्यांचे दागिने लंपास केले

छत्रपती संभाजीनगर : “देशात युद्धजन्य परिस्थिती आहे, अंगावर दागिने घालून फिरू नका,” असा सल्ला देत पोलिस असल्याचे भासवून दोन चोरट्यांनी ७५ वर्षीय वृद्धेची फसवणूक केली. गारखेडा परिसरात सोमवारी सकाळी अकराच्या…

“दिवसाला १५ टक्के परताव्याचे आमिष”; सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात ठेकेदार अडकला, ३० लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर : छोट्या गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी शहरातील एका ठेकेदाराला तब्बल ३० लाख ५७ हजार रुपयांनी गंडवले. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

औरंगाबाद खंडपीठाला बॉम्बस्फोटाची धमकी; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. ही धमकी आज (२२ एप्रिल) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास प्राप्त झाली असून, संबंधित मेल चेन्नई…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क