Tag: #VotingDay

निवडणूक नियम कडक : उमेदवाराला एका मतदान केंद्रावर फक्त तीन वेळाच भेट देता येणार

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दि. १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून यासाठी प्रशासनाने कडक नियमावली लागू केली आहे. या निवडणुकीत एकूण ८५९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानाच्या…

शहरात १६ जानेवारीला चार ठिकाणी होणार मतमोजणी ; स्ट्राँग रूम, मतमोजणी केंद्रांची तयारी अंतिम टप्प्यात

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिले असून शहरातील निवडणूक वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या १५ जानेवारी रोजी शहरातील एकूण १२६७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांच्या निवडणुकीत कडेकोट बंदोबस्त; २ लाख ३४ हजार मतदार आज बजावणार मताधिकार

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी आज (दि. २) कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाकडून तयारी पूर्ण करण्यात आली असून मतदारांनी मतदान…

महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी…

मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची तारीख जाहीर केली असून, २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क