Tag: #VotingDay

६३ गट आणि १२६ पंचायत समिती गणांसाठी उद्या मतदान; जिल्ह्यात २,२२२ केंद्रांवर रंगणार लोकशाहीचा उत्सव

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळपासून जाहीर प्रचारावर पूर्णतः बंदी लागू झाली असून आता उमेदवारांनी गुप्त बैठका आणि घराघरांत जाऊन मतदारांशी संपर्क साधण्यावर…

निवडणूक कामासाठी २४४ एसटी तैनात; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक बसफेऱ्या रद्द, प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता 🚍

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी एसटी महामंडळाच्या मोठ्या प्रमाणावर बस वापरल्या जाणार असल्याने प्रवाशांना पुढील दोन दिवस प्रवासात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शुक्रवारी…

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतमोजणीची तालुकानिहाय ठिकाणे निश्चित

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, निवडणूक प्रक्रियेबाबत प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मतदान शनिवार, दि.…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ‘म्हैसूर शाई’चा वापर; निर्भय व पारदर्शक मतदानावर भर

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीदरम्यान प्रशासनाकडून वापरण्यात आलेल्या मार्कर पेनची शाई सॅनिटायझरने पुसली जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणावरून निवडणूक आयोगावरही टीकेची झोड…

लोकशाहीचा उत्सव आज; छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीसाठी मतदारांचा मोठा उत्साह

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज लोकशाहीचा खरा उत्सव पाहायला मिळत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासूनच शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून नागरिकांमध्ये मतदानाबाबत मोठा उत्साह दिसून येत…

दशकानंतर महापालिका निवडणूक; उद्या १,२६७ केंद्रांवर ११ लाखांहून अधिक मतदार मतदान करणार

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (१५ जानेवारी) मतदान होणार असून, यासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरातील एकूण १,२६७ मतदान केंद्रांवर मतदान…

निवडणूक पार्श्वभूमीवर शहरात तीन दिवस ड्राय डे; मद्यविक्रीवर कडक बंदी

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या मतदान व निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १४, १५ आणि १६ जानेवारी या तीन दिवसांसाठी संपूर्ण शहरात…

आज सायंकाळी प्रचार थांबणार; महापालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ५.३० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असून, त्यानंतर कोणतेही प्रचारकार्य करता येणार नाही, अशी माहिती महापालिका प्रशासक तथा निवडणूक निर्णय…

महापालिका निवडणुकीमुळे १४ व १५ जानेवारीला शहरातील बहुतांश शाळांना सुटी

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी शहरात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांश शाळांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, त्याचा थेट परिणाम शालेय कामकाजावर…

महापालिका निवडणुक; मतदानासाठी १ हजार वाहनांचे नियोजन, ३ हजार पोलिसांचा बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर मनपा, पोलिस आणि संबंधित…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क