Tag: #MarathiNews

✨ आज कोणत्या राशीवर आहे शुभयोगाची कृपा? जाणून घ्या आजचे राशीभविष्य ✨

आजचे राशीभविष्य 2 नोव्हेंबर 2025 : ♈ मेष (Aries): आजचा दिवस ऊर्जेने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमची कल्पकता आणि नेतृत्व कौशल्य लक्ष वेधून घेईल. आर्थिक दृष्ट्या स्थिरता येईल, परंतु अनावश्यक…

इंस्टाग्रामवरील वर्क फ्रॉम होम जाहिरातीने तरुणीला लाखो रुपयांना फसविले

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावरील वर्क फ्रॉम होमच्या आकर्षक जाहिरातींवर विश्वास ठेवणे एका व्यावसायिक तरुणीला महागात पडले. इंस्टाग्रामवरील फसव्या लिंकवर क्लिक केल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी तिला कामाच्या बदल्यात दामदुप्पट परतावा मिळेल,…

शहाबाजारात वर्चस्वाच्या वादातून तरुणावर तलवारीने सपासप वार करून खून; काही तासातच आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर : वर्चस्ववादातून आणि तीन दिवसांपूर्वी झालेल्या चाकूहल्ल्याच्या बदल्यात एका टोळक्याने तरुणावर भररस्त्यात तलवारीने सपासप वार करून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.३१) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास शहाबाजार, सिटीझन…

इन्स्टाग्रामवरील आभासी प्रेमातून १३ वर्षीय मुलगी गुजरातला पळाली; दीड वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागली

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियाच्या आभासी जगाने आजच्या तरुणाईवर मोठा प्रभाव निर्माण केला आहे. या आभासी आकर्षणाने आता अल्पवयीन मुलांनाही आपल्याकडे ओढले आहे. अशाच प्रकारात छत्रपती संभाजीनगरातील अवघ्या १३ वर्षीय…

चालत्या एसटी बसमधून उडी घेतल्याने महिलेचा जागीच मृत्यू

खुलताबाद : एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करत असलेल्या एका चाळीस वर्षीय महिलेने चालत्या बसमधून अचानक उडी घेतल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २९) खुलताबाद तालुक्यातील सोलापूर–धुळे राष्ट्रीय…

भाजपला नवा बळकटीचा हात – माजी शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये

मुंबई : मराठवाडा पदवीधर मतदार संघ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षविस्ताराचा वेग वाढविला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे काँग्रेस पदाधिकारी आणि सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मधुकर किसनराव देशमुख…

मिरची पूड फेकत चाकूहल्ला करून २७ लाखांची बॅग हिसकावली ; न्यू श्रेयनगरातील थरार

छत्रपती संभाजीनगर : जालन्यातील एका नामांकित स्टील उद्योगाची नाशिक जिल्ह्यातील दुकानदारांकडून वसूल करून आणलेली तब्बल २७ लाख ५ हजार ९१० रुपयांची रोकड दुचाकीस्वार चोरट्यांनी डोळ्यात मिरची पूड फेकत आणि चाकूहल्ला…

🌟 आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन येतो? जाणून घ्या सर्व राशींचं भविष्य! 🌟

🌅 आजचे राशीभविष्य – रविवार, २६ ऑक्टोबर २०२५ ♈ मेष (Aries): आज तुम्ही कामात प्रगती साधाल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, विशेषतः व्यवसायात. आर्थिक लाभ होईल आणि कुटुंबीयांकडून कौतुक मिळेल.…

छत्रपती संभाजीनगरमध्ये लवकरच धावणार ३४ नवीन ई-बस; जाधववाडीत चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात

छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. लवकरच शहरात तब्बल ३४ नवीन ई-बस दाखल होणार असून, त्यासाठी जाधववाडी येथील बस डेपोमध्ये…

टोमॅटोला योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप; पाचशे ट्रॅक्टरसह महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

कन्नड तालुक्यातील पानपोई फाटा येथील उपबाजार समितीत टोमॅटोला समाधानकारक दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप शुक्रवारी अनावर झाला. संतप्त शेतकऱ्यांनी सोलापूर–धुळे महामार्गावर तब्बल पाचशे ट्रॅक्टर उभे करून रास्ता रोको आंदोलन छेडले.…

error: Content is protected !!