Tag: #ChhatrapatiSambhajinagar

मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; उद्या मतदान, ३ लाखांहून अधिक मतदार बजावणार हक्क

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, उद्या शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू…

छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग! बजरंग चौकाजवळ तरुणाचा निर्घृण खून; आरोपी अटकेत, परिसरात खळबळ

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको परिसरात बजरंग चौकाजवळील मंगेश गॅस एजन्सीसमोर एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बंटी दीक्षित असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणातील…

दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे जाण्याचे नियोजन करताय? संभाजीनगर एसटी विभागाचा मोठा निर्णय; ९० जादा बस धावणार!

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी म्हटलं की नातेवाइकांच्या भेटीगाठी, गावाकडची ओढ आणि प्रवासाची लगबग सुरू होते. मात्र, सणाच्या दिवसांत बसमध्ये जागा मिळवताना प्रवाशांची चांगलीच धावपळ होते. हीच अडचण कमी करण्यासाठी छत्रपती…

छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेत दसऱ्यानिमित्त कोट्यवधींची उलाढाल; वाहनांपासून सोन्या-चांदीपर्यंत खरेदीला प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. नवीन वाहने, सोने-चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गृहपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. सणाच्या निमित्ताने विविध व्यावसायिक…

रांजणगावात मध्यरात्री थरार! जुन्या भांडणातून बाप-लेकाचा जीव घेतला; पाच संशयित जेरबंद

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजीतील एकतानगर परिसरात दोन कुटुंबांमधील जुना वाद पुन्हा उफाळून आल्याने त्याचे रूप हिंसक संघर्षात झाले. सोमवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाला असून,…

मुलांच्या मनातील पोलिसांची भीती होणार दूर! छत्रपती संभाजीनगरच्या छावणी पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची निर्मिती; अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठीही स्वतंत्र विश्रांती कक्ष

छत्रपती संभाजीनगर : पोलीस ठाण्यात येणाऱ्या लहान मुलांच्या मनातील भीती दूर करून त्यांना मोकळेपणाने आपली व्यथा मांडता यावी, यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. छावणी पोलीस ठाण्यात बालस्नेही…

नातीच्या साखरपुड्यासाठी गेले अन् चोरट्यांनी घर फोडले; ७ तोळे दागिन्यांसह पासपोर्ट, आधारकार्ड लंपास

छत्रपती संभाजीनगर : नातीच्या साखरपुड्यासाठी घराला कुलूप लावून अंबाजोगाई येथे गेलेल्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्याच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाट फोडून…

संभाजीनगरच्या बाजारात २५० टन झेंडू दाखल; भाव मात्र घसरले, शेतकऱ्यांची निराशा!

छत्रपती संभाजीनगर : दसऱ्याच्या सणासाठी बाजारपेठ सजली असताना छत्रपती संभाजीनगरातील फुल बाजारात झेंडूच्या फुलांची मोठी उलाढाल पाहायला मिळाली. हार, तोरणे आणि पूजेसाठी फुलांची खरेदी करण्यासाठी सोमवारी ग्राहकांनी गर्दी केली होती.…

दसऱ्याच्या मुहूर्तावर संभाजीनगरात खरेदीचा धुमाकूळ; १५ हजार वाहनांचे बुकिंग, घरांसह सराफा बाजारात कोट्यवधींची उलाढाल होणार!

छत्रपती संभाजीनगर : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, छत्रपती संभाजीनगरातील वाहन, बांधकाम आणि सराफा बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. वाहन खरेदीसह नवीन घरांचे बुकिंग, सोन्या-चांदीचे दागिने…

सायबर भामट्यांचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ११ लाखांचा चुना; अटकेची भीती दाखवून जाळ्यात ओढले

छत्रपती संभाजीनगर : सरकारी यंत्रणेचे नाव घेत नागरिकांना घाबरवून पैसे उकळण्याचे प्रकार वाढत असतानाच, छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर ठगांनी लक्ष्य केले आहे. आधार कार्डचा गैरवापर झाल्याचे आणि बँक…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क