Tag: उष्माघात

छत्रपती संभाजीनगरत पुन्हा एकदा ४२ अंशांचा उष्णतेचा कहर

छत्रपती संभाजीनगर : शहरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून, सोमवार (२८ एप्रिल) रोजी पुन्हा एकदा पारा ४२ अंशांवर पोहोचला. चिकलठाणा वेधशाळेच्या माहितीनुसार, या दिवशी शहराचे कमाल तापमान ४२.४…

छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा कहर; तापमानात सातत्याने वाढ, पुढील १० दिवस उष्णतेचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, उष्णतेचा कहर वाढत चालला आहे. हवामान विभागाने पुढील दहा दिवस तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. परिणामी,…

संभाजीनगर @४२.५ ; पाच दिवसांत ३.१ अंशांनी वाढले तापमान

छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. चिकलठाणा वेधशाळेने बुधवारी कमाल तापमान ४२.५ अंश सेल्सिअस नोंदवले असून, यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वात अधिक तापमान आहे.…

तापमान पुन्हा वाढ! संभाजीनगरमध्ये रविवारी ४०.२ अंश सेल्सिअसची नोंद; नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी

छत्रपती संभाजीनगर : शहरात गेले काही दिवस ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे तापमानात काहीसा दिलासा मिळत होता. मात्र, शनिवारपासून उन्हाचा तडाखा पुन्हा जाणवू लागला असून रविवारी (६ एप्रिल)…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा कडाका; तापमान ३८.५ अंशावर; नागरिक त्रस्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून सोमवारी (२५ मार्च) कमाल तापमान ३८.५ अंश सेल्सियस नोंदवले गेले. चिकलठाणा वेधशाळेच्या माहितीनुसार, किमान तापमान २० अंश सेल्सियस होते. वाढत्या उन्हामुळे नागरिक…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क