Tag: #गारखेडा

“पत्नीला आणण्यासाठी मध्यरात्री घराबाहेर पडताच अवघ्या २० मिनिटांत घरफोडी; कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याच्या घरातून दीड तोळ्याचे दागिने, रोकड आणि क्रेडिट कार्ड लंपास

छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरातील गजानननगर येथे मध्यरात्री अवघ्या २० मिनिटांत घरफोडीची धक्कादायक घटना घडली. पत्नीला आणण्यासाठी घराबाहेर गेलेल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने,…

वृद्ध महिलेला काकड आरतीला जाताना मारहाण करून लुटले ; घटना सीसीटीव्हीत कैद

छत्रपती संभाजीनगर : काकड आरतीसाठी मोहटा देवी मंदिराकडे चाललेल्या एका वृद्ध महिलेला दुचाकीवर आलेल्या तिघा अज्ञात चोरट्यांनी मारहाण करून तिच्याकडील मोबाइल फोन आणि सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली…

गारखेडा परिसरात ११ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गारखेडा परिसरात बुधवारी सायंकाळी ११ वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा थरारक प्रयत्न ५ जणांच्या टोळीने केल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखणाऱ्या चिमुकलीच्या हुशारीमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क