Tag: #मराठवाडा

मुलाच्या लग्नातील शाही खर्चाला फाटा; सावे-मुळे परिवाराकडून दुष्काळग्रस्तांसाठी १ कोटींची मदत

छत्रपती संभाजीनगर : लग्न म्हटले की मोठा मंडप, आकर्षक सजावट, हजारो पाहुणे आणि लाखोंचा खर्च, असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र, मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाशी झुंजत असताना कौटुंबिक आनंदाचा सोहळा…

संभाजीनगर जिल्ह्यात २.३९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ११९ कोटींची मदत जमा; उर्वरित शेतकऱ्यांना दोन दिवसांत मिळणार लाभ

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी आर्थिक मदतीचा हात मिळाला आहे. शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीचे वितरण सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील…

मराठवाड्यातील दांपत्यांसाठी दिलासादायक बातमी; घाटीत १० कोटींचे अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटर उभारणार

छत्रपती संभाजीनगर : अपत्यप्राप्तीसाठी खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजवणाऱ्या आणि उपचारांचा खर्च परवडत नसल्याने माघार घेणाऱ्या दांपत्यांसाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) आता…

छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवीधर निवडणुकीची तयारी; ७१ टेबलांवर ४,४५५ कर्मचारी मंगळवारी मतांची मोजणी करणार

छत्रपती संभाजीनगर : विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी चिकलठाणा येथील एमआयडीसी परिसरातील ‘बुडस्टार्म…

छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवीधर मतदारांचा निरुत्साह; मराठवाड्यात सर्वात कमी 55.73% मतदान, 27 ऑक्टोबरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. काल शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये मतदान…

संभाजीनगरच्या बाजारात २५० टन झेंडू दाखल; भाव मात्र घसरले, शेतकऱ्यांची निराशा!

छत्रपती संभाजीनगर : दसऱ्याच्या सणासाठी बाजारपेठ सजली असताना छत्रपती संभाजीनगरातील फुल बाजारात झेंडूच्या फुलांची मोठी उलाढाल पाहायला मिळाली. हार, तोरणे आणि पूजेसाठी फुलांची खरेदी करण्यासाठी सोमवारी ग्राहकांनी गर्दी केली होती.…

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची केंद्राकडून पाहणी; केंद्रीय पथक शेतकऱ्यांच्या बांधावर

छत्रपती संभाजीनगर : पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खरीप पिकांचे नुकसान, पाण्याची कमतरता आणि आर्थिक विवंचना अशा संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीचा…

मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी; मतदान केंद्रांवर १०० मीटरचा ‘नो मोबाईल झोन’, प्रचार व शस्त्रांवरही निर्बंध

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी…

नाथसागर तुडुंब भरला, मराठवाड्याला मोठा जलदिलासा; शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध साठ्याचे सुयोग्य नियोजन करण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश

पैठण : नाशिक आणि अहिल्यानगर परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊन धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे मराठवाड्यावरील संभाव्य जलसंकट टळले असून शेतकरी आणि नागरिकांना…

सिल्लोडमध्ये अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या; पत्नीसह तिघांना अटक

सिल्लोड : सिल्लोड शहरात अनैतिक प्रेमसंबंधातून पतीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा सिल्लोड पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत मृताच्या पत्नीसह तिचा प्रियकर…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क