Tag: #मराठवाडाविद्यापीठ

छत्रपती संभाजीनगरात पदवी परीक्षेतील ‘डायरेक्ट टॅक्स’ पेपर फुटला;  व्हॉट्सअॅपवर 140 रुपयांत विक्री

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेदरम्यान वाणिज्य शाखेतील ‘डायरेक्ट टॅक्स’ या विषयाच्या पेपरफुटीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुपारी 2…

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘शिक्षण वाचवा – विद्यार्थी वाचवा’ महारॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : ‘शिक्षण वाचवा – विद्यार्थी वाचवा’ या घोषणांनी सोमवारी शहरातील वातावरण दुमदुमून गेले. भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने आयोजित राज्यव्यापी विद्यार्थी महारॅलीत हजारो विद्यार्थी, पालक, स्पर्धा परीक्षार्थी आणि शिक्षणप्रेमी…

विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न – वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छळाचे आरोप, चिठ्ठी व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिव पदावर कार्यरत असलेल्या हेमलता ठाकरे यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने विद्यापीठात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात…

आताही ‘सीईटी’ नाही! डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या प्रवेशासाठी नोंदणीला सुरुवात – २ हजारांवर जागा उपलब्ध

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यापीठ परिसर व धाराशिव उपपरिसरातील एकूण ४५ विभागांमध्ये प्रवेश…

लाचखोरीचा पर्दाफाश : विद्यापीठातील दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : विभागीय सहसंचालक कार्यालयातून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळवून देतो, असे सांगून निवृत्त महिला सफाई कामगाराच्या मुलाकडे १८ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय रँकिंगमध्ये ऐतिहासिक झेप

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे देशभरातील शैक्षणिक संस्थांना देण्यात येणाऱ्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रैंकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ) रँकिंगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या गटात देशात ४६ वा, तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क