Tag: #मराठाआंदोलन

मनोज जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात; ५८ लाख नोंदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, जात पडताळणी समिती बरखास्त करण्याचीही मागणी

अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव वाढवताना जरांगे यांनी समाजाला आंदोलनात…

शाश्वत मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दाते पाटील यांचे आमरण उपोषण सुरूच; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही

छत्रपती संभाजीनगर : शाश्वत आणि न्यायालयीन कसोटीवर टिकणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. पोलिसांची परवानगी नसतानाही रविवारी (दि. ९) क्रांती चौकात उपोषण आंदोलन केल्यानंतर…

मराठा आरक्षण आंदोलनातील ३४ मृत आंदोलकांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची मदत; ३.४० कोटींचा निधी मंजूर

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या ३४ आंदोलकांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयासाठी एकूण ३ कोटी ४० लाख…

मनोज जरांगे यांनी मध्यरात्री उपोषण सोडले; सरकारसोबतच्या प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर निर्णय !

जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले असून अंतरवली सराटी येथे सुरू असलेले त्यांचे उपोषण मध्यरात्री स्थगित करण्यात आले. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा…

जरांगे पाटील यांच्या आरोपांवर धनंजय मुंडे आक्रमक; सीबीआय चौकशीची केली मागणी

बीड : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ‘माझ्या हत्येचा कट रचला’ असा थेट आणि गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय तापमान पुन्हा एकदा चांगलेच…

लढाई जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा! जीआर निघाल्यास मुंबई सोडणार

मुंबई : मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनाच्या आघाडीवर असलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सरकारकडून मोठा शब्द घेतल्याची घोषणा केली आहे. आझाद मैदानावर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले…

मुंबई मराठा आरक्षण लढा – आंदोलकांसाठी छत्रपती संभाजीनगरकडून 50 हजार लोकांसाठी तिखट पुऱ्या 

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, आझाद मैदानावर मराठा बांधवांची गर्दी वाढत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी मनोज…

मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; “भंगार खेळ थांबवा, थेट आरक्षण द्या”

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी आज सरकारवर तीव्र निशाणा साधला. आंदोलनासाठी रोजच्या रोज फक्त एका दिवसाची मुदतवाढ देण्याऐवजी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, असे ठाम…

लाखो आंदोलकांसह मनोज जरांगे मुंबईत दाखल

मराठा आरक्षणासाठी जोरदार लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज (29 ऑगस्ट) मुंबईत दाखल झाले असून मानखुर्द आणि चेंबूर परिसरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. शेकडो गाड्यांचा ताफा आणि लाखो मराठा…

मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत दुर्दैवी घटना; आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या एल्गार यात्रेत आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. जुन्नरजवळ किल्ले शिवनेरी परिसरात रॅलीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मराठा आंदोलक सतीश देशमुख यांचा मृत्यू झाला…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क