“सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या देखरेखीखाली कॉपीमुक्त दहावी-बारावी परीक्षा: शिक्षण विभागाची कडक रणनीती”
छत्रपती संभाजीनगर: दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी यंदा माध्यमिक शिक्षण विभागाने विशेष योजना आखली आहे. बोर्डाच्या आदेशानुसार, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आले आहेत. तसेच, केंद्रांवरील हालचालींचे व्हिडिओ…