Tag: #AbhijitDipke

आंदोलनासाठी दिल्लीला जात असतानाच अभिजित दिपके यांच्यावर दुःखाचा डोंगर; आजींचे निधन

हिंगोली : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके (वय ८५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या त्यांच्या मूळ गावी त्यांनी…

हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेतील तांत्रिक गोंधळाविरोधातील ठिय्या आंदोलन रात्री थांबले; अभिजित दिपकेंचा सरकारला ८ दिवसांचा अल्टिमेटम, मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेतील तांत्रिक गोंधळाविरोधात संभाजीनगरात काल दिवसभर सुरू असलेले विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन रात्री उशिरा थांबविण्यात आले. मात्र, परीक्षा यंत्रणेतील त्रुटी दूर करून…

छत्रपती संभाजीनगरात शहरभर लागलेल्या फडणवीसांच्या बॅनरवरून CJP संस्थापक अभिजीत दीपकेंचा निशाणा 

छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ ऑगस्टनिमित्त काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसाठी मोठी तयारी करण्यात आली होती. या यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शहरातील विविध भागांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठमोठे बॅनर झळकल्याने…

‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेतून देशभरातील जनतेशी थेट संवाद; CJP राजकीय पक्ष नव्हे, ‘प्रेशर ग्रुप’ म्हणून काम करणार

छत्रपती संभाजीनगर : CJPच्या कोअर कमिटीची बैठक पार पडल्यानंतर संस्थापक अभिजित दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधत CJP च्या पुढील वाटचालीची रूपरेषा जाहीर केली. यावेळी त्यांनी ‘क्या बोलती पब्लिक’ या राष्ट्रव्यापी…

“मी माझी कागदपत्रे दाखवायला तयार… आधी पंतप्रधानांनी पदवी सार्वजनिक करावी”; अभिजित दिपके यांचे खुले आव्हान, ५ ऑगस्टला CJP ची बैठक

छत्रपती संभाजीनगर : अभिजित दिपके यांनी ५ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानी CJP (कॉक्रोज जनता पार्टी) ची महत्त्वपूर्ण कोअर कमिटी बैठक होणार असल्याची माहिती दिली. या बैठकीला CJP चे प्रवक्ते तसेच…

अभिजीत दिपकेंचा भाजपवर गंभीर आरोप; “धमक्या देऊन पक्षात येण्याचा दबाव टाकला”

छत्रपती संभाजीनगर : जेन-झी विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख चेहरा आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या निवासस्थानी परतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क