Tag: #CityTraffic

छत्रपती संभाजीनगरात वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा धडक अ‍ॅक्शन मोड; अवघ्या सात तासांत ९६६ राँगसाईड वाहनचालकांवर कारवाई, ₹६.६४ लाखांचा दंड वसूल

छत्रपती संभाजीनगर : शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची संख्या वाढत असल्याने वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई सुरू केली आहे. विना हेल्मेट दुचाकी चालविणे, राँगसाईड वाहन चालविणे, सिग्नलचे…

बकरी ईदनिमित्त शहरात कडक बंदोबस्त; छावणी परिसरातील वाहतुकीत मोठे बदल

छत्रपती संभाजीनगर : शहरात गुरुवार, २८ मे रोजी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, यानिमित्त छावणी येथील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात आज आणि उद्या एप्रिलला वाहतुकीत मोठे बदल 

छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात होणारी गर्दी आणि मिरवणुका लक्षात घेऊन, शहर वाहतूक विभागाने आज आणि उद्या (14 एप्रिल) रोजी वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले आहेत.…

राँग साईडवर गाडी चालवणाऱ्यांना चाप; शहरात पोलिसांची विशेष मोहीम, शेकडो वाहनचालकांवर कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी राँग साईडने वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी (दि. ७) अवघ्या सहा तासांत शहरातील पाच प्रमुख चौकांमध्ये एकूण…

महावीर जयंती निमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल; ‘हे’ मार्ग राहतील बंद

छत्रपती संभाजीनगर : शहरात उद्या म्हणजेच मंगळवारी (३१ मार्च) भगवान महावीर जयंती विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या निमित्ताने शहरातील महावीर चौकातील भगवान महावीर स्मारकास…

शिवाजीनगर–देवळाई भुयारी मार्गावर जलवाहिनी टाकण्याचे काम; पाऊस पडला तर वाहतुकीत होणार बदल 

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर ते देवळाई चौक या भुयारी मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना पुढील काही दिवस वाहतुकीत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण या मार्गाच्या बाजूने ५२ मीटर लांबीची जलवाहिनी…

रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसाला दिली धमकी; सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : वाहतूक पोलिसाच्या कर्तव्यावर असताना ई-चलन कारवाईच्या दरम्यान धमकी दिल्याप्रकरणी रिक्षा चालकावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव रहेमान रफिक पठाण (वय 30,…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क