Tag: Crime Report

“व्यसनाने घर उजाडले: मुलाचा छळ सहन न झाल्याने आईनेच दिली सुपारी!” पैठण येथील घटना

पैठण येथे मुलगा दारू पिऊन त्रास देत असल्याने आईनेच २० हजार रुपयांची सुपारी देऊन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पैठण पोलिसांनी आईसह तिघांना अटक केली…

दिड किलो गांजासह एकजण जेरबंद; पोलिसांची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरात अंमली पदार्थ विक्री व सेवन रोखण्यासाठी पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या आदेशानुसार विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने कारवाई करत एम.आय.डी.सी. वाळूज पोलीस ठाणे…

बजाजनगरात दारूड्यांचा उपद्रव; संतप्त महिलांनी बियर बारच्या फलकाला फासले काळे

गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज महानगर : बजाजनगर येथील नव्याने सुरू झालेल्या बियर बार आणि परमिट रूममुळे परिसरातील महिला आणि मुलींना त्रास सहन करावा लागत आहे. मद्यपींच्या असभ्य वर्तनाचा विरोध…

पोलिस आयुक्तालयात ACB चे गुप्त ऑपरेशन; लाच न घेतल्याने कारवाई फसली

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पोलिस आयुक्तालयात एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यावर लाच मागितल्याची तक्रार मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने गुरुवारी (दि. २०) छापा टाकला. मात्र, संशयिताने तक्रारदाराकडून लाच…

पाण्याची बाटली न दिल्याने महिलेची छेडछाड; पती-मुलाला मारहाण, दुचाकीची तोडफोड

गजानन राऊत : प्रतिनिधी /वाळूजमहानगर : पाण्याची बाटली न दिल्याच्या कारणावरून एका महिलेची छेडछाड करून तिच्या पती व मुलाला मारहाण करण्यात आली. तसेच घराबाहेर उभी असलेली दुचाकी फोडून नुकसान करण्यात…

पैठणमध्ये संत ज्ञानेश्वर उद्यानातील नाल्यात ३५ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळला

पैठण : पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानातील नाल्यामध्ये एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अमोल लक्ष्मण हजारे (रा. नारळा, पैठण) असे मृत व्यक्तीचे नाव असून,…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क