Tag: #CrimeInMaharashtra

धाडसी तरुणीने विकृताला पोलिसांसमोर चोप देत दाखवले धैर्य; क्रांती चौकात घडला प्रकार

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या मध्यवर्ती क्रांती चौकात सोमवारी दुपारी घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. मैत्रिणीची वाट पाहत उभ्या असलेल्या १७ वर्षीय तरुणीकडे एका विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने अश्लील इशारे करत त्रास…

प्रेयसीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडल्याने मित्राचा खून; मृतदेह रस्त्यावर फेकून केला अपघाताचा बनाव!

छत्रपती संभाजीनगर : प्रेयसीसोबत मित्राला आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडल्याने संतापलेल्या प्रियकराने आपल्या मित्राचा लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना काबरा नगर भागात उघडकीस आली आहे. सोमवारी (दि.…

लग्नाचे आमिष दाखवून अभियांत्रिकी विद्यार्थिनीवर अत्याचार; आरोपी पोलीस कोठडीत

छत्रपती संभाजीनगर : लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला अखेर क्रांती चौक पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मनोहर लिंबाजी चव्हाण या…

महिला घरातून हॉस्पिटलला गेली, दुसऱ्या दिवशी रस्त्यावर बॉडी आढळली; आता धक्कादायक माहिती उघड, जवळच्या व्यक्तीने…

छत्रपती संभाजीनगर : कान दुखत असल्याने घाटी रुग्णालयात जाऊन येते, असे सांगून घरातून गेलेल्या 50 वर्षीय महिलेचा मृतदेह दुसऱ्याच दिवशी रस्त्याच्या कडेला धारदार शस्त्राच्या जखमांसह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली…

मैत्रिणीच्या वादातून मित्रानेच चिरला मित्राचा गळा; चोवीस तासाच्या आत पोलिसांनी केला उलगडा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एसएफएस मैदान परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत मैत्रिणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या जिवलग मित्राचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी…

🚨 शहानूर मिया चौकात गांजा तस्कर अटक; २ लाखांहून अधिकचा माल जप्त 🚨

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शहानूर मिया दर्गा चौक परिसरात रविवारी (५ ऑक्टोबर) रात्री जवाहरनगर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख १० हजार ६००…

वाळूज एमआयडीसीतील बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त; ५९.५० लाखांच्या नोटा जप्त, सात जण अटकेत!

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात बनावट नोटा छपाई करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून अहिल्यानगर पोलिसांनी कारवाई करत तब्बल ५९ लाख ५० हजारांच्या बनावट नोटा, २७ लाख…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क