Tag: #CropDamage

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची केंद्राकडून पाहणी; केंद्रीय पथक शेतकऱ्यांच्या बांधावर

छत्रपती संभाजीनगर : पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खरीप पिकांचे नुकसान, पाण्याची कमतरता आणि आर्थिक विवंचना अशा संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीचा…

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर

मुंबई : राज्यातील अनेक भागांत निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ट्रिगर-१ लागू झालेल्या…

अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, फुलंब्री, कन्नड व वैजापूर तालुक्यांत सोमवारी दुपारनंतर आणि सायंकाळी अवकाळी पावसाने व गारपिटीने अक्षरशः थैमान घातले. विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या या पावसामुळे ऐन…

काल रात्री संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर; अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिकलठाणा वेधशाळेच्या माहितीनुसार, अवघ्या २४ तासांत तब्बल ८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात काल दिवसभरात…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर; विजेच्या धकक्याने सहा जनावरे दगावली, फळबागांचे मोठे नुकसान

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. यामध्ये सिल्लोड, सोयगाव, वैजापूर व फुलंब्री तालुक्यांत विजेच्या धकक्याने सहा जनावरांचा…

फुलंब्री तालुक्यातील पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांमध्ये चिंता

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात खरीप हंगामातील पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कपाशी पिकांवर मावा आणि तुडतुडे कीडांचा हल्ला झाला आहे, तर गोबी आणि टोमॅटो पिकांवर गोगलगायींचा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क