Tag: #GanpatiBappaMorya

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरात वाहतुकीत मोठे बदल; २१ प्रमुख मार्गांवर वाहनांना बंदी

छत्रपती संभाजीनगर : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २५) शहर व परिसरात निघणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुका सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पडाव्यात, यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठे…

‘एक गाव, एक गणपती’ला यंदा वाढता प्रतिसाद; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४६८ गावांचा सहभाग

छत्रपती संभाजीनगर : सामाजिक सलोखा, एकोपा आणि ऐक्याचा संदेश देणारी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा अधिक मजबूत होताना दिसत आहे. गणेशोत्सव २०२६ मध्ये ग्रामीण पोलिसांच्या…

गणेश मंडळांना परवानगीसाठी अडचण नको; वाहतूक, वीज आणि सुरक्षेचे नियोजन करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. गणेश मंडळांना परवानग्या मिळवताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, तसेच वाहतूक, वीजपुरवठा…

🌊 आज गणरायांचा विसर्जन सोहळा : संभाजीनगरकर भक्तिभाव आणि उत्साहात देणार निरोप 🌊

छत्रपती संभाजीनगर : गणेश चतुर्थीच्या (दि.२७) दिवशी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना केली होती. दहा दिवसांपासून घराघरात, मंडळांमध्ये भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा झाला. आज (शनिवार, दि.६) अनंत चतुर्दशीच्या…

“गणेश प्रतिष्ठापनेचा शुभमुहूर्त जाणून घ्या – आजची योग्य वेळ कोणती?”

छत्रपती संभाजीनगर : आज गणेश चतुर्थी निमित्त घराघरांत श्रीगणेशाची प्रतिष्ठापना होत असून शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात रस्ते, सोसायट्या, गल्लीबोळ दुमदुमले आहेत. सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये प्रचंड…

जिल्ह्यात डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा – पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सव हा यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी डीजेमुक्त उत्सव साजरा करावा आणि पारंपारिक वाद्यांचा वापर करून शांततेत आनंदोत्सव…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क