Tag: #GraduateConstituency

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा विजय; सतीश चव्हाण यांचा १८ हजार १२४ मतांनी पराभव, पहाटे निकाल जाहीर

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला. गुरुवारी पहाटे जाहीर झालेल्या निकालात त्यांनी सतीश चव्हाण यांच्यावर १८ हजार १२४ मतांनी मात…

छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवीधर मतदारांचा निरुत्साह; मराठवाड्यात सर्वात कमी 55.73% मतदान, 27 ऑक्टोबरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. काल शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये मतदान…

मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; उद्या मतदान, ३ लाखांहून अधिक मतदार बजावणार हक्क

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, उद्या शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू…

पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६: मतदान करताना ‘या’ चुका टाळा; अन्यथा मतपत्रिका ठरू शकते अवैध!

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ मध्ये मतदान करताना मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागणार आहे. ही पद्धत सर्वसाधारण निवडणुकीतील मतदानापेक्षा वेगळी असल्याने मतदारांनी…

मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी; मतदान केंद्रांवर १०० मीटरचा ‘नो मोबाईल झोन’, प्रचार व शस्त्रांवरही निर्बंध

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी…

५ शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचे बिगुल; वाचा कधी होणार मतदान? कधी होणार मतमोजणी?

मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच विधान परिषद जागांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर…

पदवीधर मतदारसंघाची प्रारूप यादी उद्या होणार जाहीर; 18 डिसेंबरपर्यंत हरकती नोंदविण्याची संधी

छत्रपती संभाजीनगर : भारत निवडणूक आयोगाकडून औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत 01 नोव्हेंबर 2025 हा अर्हता दिनांक निश्चित करून मतदारांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेनुसार पात्र मतदारांची…

पदवीधर मतदारांनी नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी स्वामी यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पाचव्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या नव्या मतदार याद्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांमध्ये पदवीधर मतदारांच्या अर्जांचे वितरण…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क