Tag: #MarathiCrimeNews

प्रेयसीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडल्याने मित्राचा खून; मृतदेह रस्त्यावर फेकून केला अपघाताचा बनाव!

छत्रपती संभाजीनगर : प्रेयसीसोबत मित्राला आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडल्याने संतापलेल्या प्रियकराने आपल्या मित्राचा लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना काबरा नगर भागात उघडकीस आली आहे. सोमवारी (दि.…

मिरची पूड फेकत चाकूहल्ला करून २७ लाखांची बॅग हिसकावली ; न्यू श्रेयनगरातील थरार

छत्रपती संभाजीनगर : जालन्यातील एका नामांकित स्टील उद्योगाची नाशिक जिल्ह्यातील दुकानदारांकडून वसूल करून आणलेली तब्बल २७ लाख ५ हजार ९१० रुपयांची रोकड दुचाकीस्वार चोरट्यांनी डोळ्यात मिरची पूड फेकत आणि चाकूहल्ला…

मैत्रिणीच्या वादातून मित्रानेच चिरला मित्राचा गळा; चोवीस तासाच्या आत पोलिसांनी केला उलगडा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एसएफएस मैदान परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत मैत्रिणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या जिवलग मित्राचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी…

खदानीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू; गंगापूर तालुक्यातील रांजणगाव नरहरी परिसरात दुर्दैवी घटना

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील रांजणगाव नरहरी शिवारात शनिवारी दुपारी घडलेल्या दुर्घटनेत दोन शाळकरी मुलांचा खदानीत बुडून मृत्यू झाला. पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने ही घटना घडली असून, या घटनेमुळे…

सासऱ्याच्या मृत्यूचा बनाव उघड — जावई अटकेत ; हॉस्पिटलमध्ये नेतो म्हणत गाडीतच ठेवले, मृत्यू झाल्यानंतर घरी नेला मृतदेह

छत्रपती संभाजीनगर : कौटुंबिक वादातून सासऱ्याला जोरात ढकलून दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र, उपचारासाठी रुग्णालयात नेतो असे भासवत जावयाने सासऱ्याला तब्बल ५ ते ६ तास वाहनातच ठेवल्याने मृत्यू ओढवला. मृत्यू…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क