Tag: #Mukundwadi

झाड तुटत असल्याचे सांगण्यासाठी गेले आणि जेसीबीच्या फावड्याचा फटका बसला; स्वराजनगरात दुकानदाराचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या वतीने मुकुंदवाडीतील स्वराजनगर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात ५५ वर्षीय किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला. कंत्राटदार आणि जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप…

बँकेचे पैसे देण्याच्या बहाण्याने वृद्धेची ७ तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्यांसह फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : “तुमचे बँकेचे पैसे माझ्याकडे आले आहेत. ते देण्यासाठी आलो असून, त्यासाठी तुमच्या सोन्याचे वजन करावे लागेल,” अशी थाप मारत एका भामट्याने ७० वर्षीय वृद्धेला भरदिवसा गंडा घालत…

छत्रपती संभाजीनगरात मंगळसूत्र चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ; दोन दिवसांत दोन घटना

छत्रपती संभाजीनगर : शहरात मंगळसूत्र चोरांनी पुन्हा डोके वर काढले असून सलग दोन दिवसांत घडलेल्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उल्कानगरीत मंगळवारी सायंकाळी आणि एन-२ परिसरात बुधवारी सकाळी…

जालना रोडवरील अतिक्रमण हटाव कारवाईला उच्च न्यायालयाकडून स्थगिती नाकारली; २८ जूनपासून पुन्हा कारवाई

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील अतिक्रमण हटाव कारवाईस उच्च न्यायालयाने स्थगिती नाकारल्यामुळे २८ जूनपासून महापालिकेकडून पुन्हा पाडापाडीची कारवाई सुरू होणार आहे. मुकुंदवाडी परिसरातील जालना रोडलगतच्या सर्व्हिस रोड व एमआयडीसीच्या ग्रीन…

मुकुंदवाडीतील चिकन शॉपसमोर तिघांवर सुऱ्याने हल्ला; एका भावाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीतील स्मशानभूमीसमोर गुरुवारी (१९ जून) रात्री आठच्या सुमारास भीषण प्रकार घडला. कुरेशी चिकन शॉपवरील कामगार मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना (वय २५) याने मांस कापण्याच्या सुऱ्याने तिघांवर सपासप…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क