Tag: #NCP

शोकातून नेतृत्वाकडे वाटचाल: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीला नवे नेतृत्व

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राजभवनात पार पडलेल्या दिमाखदार शपथविधी…

धक्कादायक | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील विमानतळावर लँडिंगदरम्यान ही घटना घडली. या अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती…

बारामतीच्या विकासाचा पॅटर्न संभाजीनगरात राबवण्याचा राष्ट्रवादीचा दावा; मनपा निवडणुकीत बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण तापले

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमधून पवारांच्या बारामतीतील विकासाचा आदर्श संभाजीनगरात राबवण्याचा दावा करण्यात…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, विविध पक्षांना संमिश्र यश

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचा निकाल अखेर पूर्ण झाला असून, जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. सहा नगरपरिषद आणि फुलंब्री या एकमेव नगरपंचायतीसाठी झालेल्या या निवडणुकीत…

छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री; अन्न व नागरी पुरवठा खात्याची धुरा येण्याची शक्यता

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनात राज्याचे मंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…

सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला

dhananjay-munde-resignation-demand-by-cm-fadnavis सरपंच संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर या प्रकरणात आरोप होत असताना, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा…

‘तारीख पे तारीख’ संपणार? एप्रिलपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा?

छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना गेल्या पाच वर्षांपासून पाणीपुरवठ्याच्या आश्वासनांवरच जगावे लागत आहे. प्रत्येक वेळी नवीन तारीख आणि नव्या घोषणा मिळत असताना, प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ठोस पाऊल उचलले गेले नाही. आता…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क