Tag: #NDPSAct

वैजापूर तालुक्यात २७ लाखांचा अफू साठा जप्त; शेतकऱ्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल

वैजापूर : तालुक्यातील करंजगाव शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत तब्बल २७ लाख ९ हजार २२५ रुपये किमतीची अफूची झाडे जप्त केली. शनिवारी (दि. २१) राबविण्यात आलेल्या कोंबिंग…

मुकुंदवाडी परिसरात चरस विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांचा छापा – १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जण अटकेत

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध धंद्यांवर पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत मोठी कारवाई झाली आहे. मुकुंदवाडी परिसरातील अंबिकानगर येथे चरस विक्रीसाठी आलेल्या पाच आरोपींना मुकुंदवाडी पोलिसांनी…

देवगाव रंगारीत गांजाची विक्री करणाऱ्या इसमावर छापा; ५ किलो ६५० ग्रॅम गांजासह आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर : देवगाव रंगारी गावातील आयेशा नगर येथे गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत ५ किलो ६५० ग्रॅम गांजासह एकाला…

सॉफ्टवेअर इंजिनिअरचा नशेचा बाजार; ७०० गोळ्यांसह अटक

छत्रपती संभाजीनगर : नामांकित आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने झटपट पैसा कमवण्यासाठी शहरात नशेचा बाजार उभा केला होता. रेल्वे पार्सलच्या माध्यमातून वाराणसीहून दर दोन आठवड्यांनी नशेच्या गोळ्या आणून,…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क