Tag: #PoliticalProtest

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी; कार्यकर्ते ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात अनपेक्षित गोंधळ उडाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर ते भाषणास प्रारंभ करताच काही कार्यकर्त्यांनी अचानक…

कलंकित मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी उद्धवसेनेचे क्रांती चौकात जनआक्रोश आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे सोमवारी (दि. ११) क्रांती चौकात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.…

“क्या हुआ तेरा वादा?” म्हणत ठाकरे गटाच्या शिवसेनेचे महावीर चौकात चक्काजाम आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेने आज (१२ जून) छत्रपती संभाजीनगरातील महावीर चौकात तीव्र चक्काजाम आंदोलन केले. “क्या हुआ तेरा…

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा — सरकारवर दानवे यांचा हल्लाबोल!

छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारच्या खोट्या आश्वासनांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाली असून, आज बुधवार (११ जून) रोजी क्रांती चौकातून भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व…

महाविकास आघाडीचा राज्य सरकारविरोधात निषेध! क्रांती चौकात काळ्या फिती दाखवून संताप व्यक्त

राज्य सरकारच्या धोरणांविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने क्रांती चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. 1,184 Views

न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाविकास आघाडीचा बंद मागे; राज्यभर काळी फित आंदोलनाची घोषणा

महाराष्ट्रात होणाऱ्या बंदवर मुंबई उच्च न्यायालयाने थेट हस्तक्षेप करत महाविकास आघाडीच्या बंदला ब्रेक लावला आहे. न्यायालयाने स्पष्ट शब्दांत राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असे सांगत उद्याचा (२४ ऑगस्ट) बंद…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क