Tag: #PublicTransport

रिक्षाचालकांच्या बंद आंदोलनाचा सिटीबसला मोठा फायदा; दिवसभरात 67 हजार प्रवाशांची वाहतूक; लाखोंची कमाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रिक्षा वाहतूक ठप्प झाल्याने सोमवारी सार्वजनिक प्रवासासाठी सिटीबसला मोठा प्रतिसाद मिळाला. रस्त्यावर रिक्षा नसल्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक, रेल्वे व बसस्थानकावर येणारे प्रवासी आणि शहरातील दैनंदिन…

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एसटीची चांदी; छत्रपती संभाजीनगर विभागाच्या उत्पन्नात भरघोस वाढ!

छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढलेली संख्या एसटी महामंडळाच्या पथ्यावर पडली आहे. दिवाळीच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या आणि नातेवाइकांच्या भेटीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी लालपरीला पसंती दिल्याने छत्रपती संभाजीनगर एसटी विभागाच्या…

छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यांवर धावणार ३४ नव्या एसी इलेक्ट्रिक बस; उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल!

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि प्रवाशांसाठी आरामदायी करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हैदराबाद येथील खासगी कंपनीसोबत केलेल्या करारानुसार शहरासाठी ३४ वातानुकूलित…

दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे जाण्याचे नियोजन करताय? संभाजीनगर एसटी विभागाचा मोठा निर्णय; ९० जादा बस धावणार!

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी म्हटलं की नातेवाइकांच्या भेटीगाठी, गावाकडची ओढ आणि प्रवासाची लगबग सुरू होते. मात्र, सणाच्या दिवसांत बसमध्ये जागा मिळवताना प्रवाशांची चांगलीच धावपळ होते. हीच अडचण कमी करण्यासाठी छत्रपती…

शहराच्या रस्त्यांवर लवकरच धावणार 61 ई-बस; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे रूप देण्यासाठी महापालिकेने 61 इलेक्ट्रिक बस सेवेत आणण्याची तयारी सुरू केली आहे. जाधववाडी येथील स्मार्ट बस डेपोत सध्या या बस उभ्या असून,…

छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर धावणार ६१ नव्या वातानुकूलित ई-बस; १७ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ६१ नवीन वातानुकूलित ई-बस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याची तयारी पूर्ण केली आहे. या बससेवेचे लोकार्पण १७ सप्टेंबर रोजी…

गणेशभक्तांसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगर-राजूर दरम्यान ‘राजमाता जिजाऊ’ शटल बससेवा उद्यापासून सुरू

छत्रपती संभाजीनगर : गणेशभक्तांसह सर्वसामान्य प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) छत्रपती संभाजीनगर विभागाकडून मंगळवारपासून मध्यवर्ती बसस्थानक ते श्री क्षेत्र राजूर गणपती दरम्यान अत्याधुनिक सुविधांनी सज्ज…

उन्हाळी गर्दीमुळे एसटी भाड्यात १०% वाढ; १५ एप्रिलपासून नवे दर लागू

मुंबई : उन्हाळी सुट्ट्या, सण-उत्सव आणि ग्रामीण भागातून शहरांकडे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर Maharashtra State Road Transport Corporation ने महत्त्वाचा निर्णय घेत एसटी बसच्या भाड्यात सुमारे १० टक्के वाढ जाहीर…

छत्रपती संभाजीनगरला मिळणार १०० ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बसेस, प्रवाशांच्या सुविधेत होणार मोठी वाढ

छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत आधुनिकतेची नवी भर पडत असून ‘राजमाता जिजाऊ’ ही अत्याधुनिक स्मार्ट बस सेवा आता प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘हिरकणी’ आणि…

एसटी बसचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर; ‘आपली एसटी’ अॅप एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत

छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीसह इतर एसटी बसचे नेमके लोकेशन आता प्रवाशांना मोबाईलवरून पाहता येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने विकसित केलेले ‘आपली एसटी’ हे स्वतंत्र मोबाईल अॅप येत्या…

error: Content is protected !!