Tag: #SmartCityMission

अतिक्रमण रोखण्यासाठी नगरपालिका क्षेत्रात रस्त्यांची संयुक्त मोजणी करा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीत वाढत्या अतिक्रमणावर लगाम बसवण्यासाठी प्रत्येक शहरातील रस्त्यांची भूमिअभिलेख व नगररचना विभागाच्या माध्यमातून संयुक्त मोजणी करून सीमांकन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.…

ठिकठिकाणी कर वसुली शिबिरे; करभरणा साठी मनपा कार्यालये रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवणार

छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांना सवलतीसह कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी महापालिकेने ‘शास्ती से आझादी’ आणि ‘शास्ती से मुक्ती’ या दोन विशेष योजना जाहीर केल्या आहेत. या योजनेअंतर्गत मालमत्ताधारकांना…

मोंढा नाका ते API कॉर्नर रोडवरील 180 अतिक्रमणं हटवली, सोमवारपासून पुन्हा कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने जालना रोडवर अतिक्रमणविरोधी मोठी मोहीम राबवली. शुक्रवारी सकाळपासून मोंढा नाका ते एपीआय कॉर्नरपर्यंत झालेल्या मोहिमेत…

महापालिकेची रस्ता रुंदीकरण मोहीम सुरुच; आज दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट परिसरात होणार कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रस्ते रुंदीकरण मोहीम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून, सोमवारी महापालिकेने आपले पथक दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंटदरम्यान वळवले आहे. आज सकाळी ९ वाजेपासून या भागातील…

पडेगाव रोडवरील दुसऱ्या दिवशीची कारवाई पूर्ण; आता सोमवारी जळगाव रोडवर धडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अतिक्रमणविरोधी मोहिमेला वेग देत महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पडेगाव रोडवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या दिवशी २७२ अनधिकृत मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आल्या. गुरुवारी ५८५…

शहरात ‘गार्बेज फ्री सिटी’ सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारचे पथक झाले दाखल

छत्रपती संभाजीनगर : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा आजपासून (दि. ९ मे) छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू झाला असून, यामध्ये शहर ‘गार्बेज फ्री सिटी’ म्हणजेच कचरामुक्त…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क