Tag: #StopChildMarriage

छत्रपती संभाजीनगरात लग्नमंडपात पोलिसांची धडक एन्ट्री; ४०० ते ५०० वऱ्हाड्यांसमोर १५ वर्षीय मुलीचा बालविवाह थांबवला, दामिनी पथकाची तत्पर कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरात सजलेल्या लग्नमंडपात सुरू असलेला बालविवाह दामिनी पथकाच्या तातडीच्या कारवाईमुळे थांबवण्यात आला. हर्सूल परिसरातील पिसादेवी रोडवरील आईसाहेब चौक येथे मंगळवारी (दि. २८) ही घटना घडली. सुमारे ४००…

अक्षता पडण्यापूर्वीच दामिनी पथकाची ‘एन्ट्री’; खुलताबादजवळ बालविवाह रोखून अल्पवयीन मुलीचे आयुष्य वाचवले

छत्रपती संभाजीनगर : “नात्यातलं चांगलं स्थळ आहे, आता सोडून कसं चालेल?” या एकाच विचारातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादजवळील देवळाना शिवारात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याची तयारी सुरू होती. मात्र, अक्षता…

मंगल कार्यालयात सुरू असलेला बालविवाह थांबवला; दामिनी पथकाची तातडीची धाव

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जिन्सी परिसरात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांच्या दामिनी पथकाला यश आले. शुक्रवारी रात्री रोशनगेट भागातील एका मंगल कार्यालयात सुमारे ३०० उपस्थित पाहुण्यांसमोर सुरू असलेले विवाह…

भरोसा सेलच्या तत्परतेने थांबला अल्पवयीन मुलीचा विवाह ✋👧

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलींचे लग्न थांबवण्यासाठी पोलिस प्रशासन सतत प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून भरोसा सेलच्या सतर्कतेमुळे सोमवारी गंगापूर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह थांबवण्यात…

ग्रामपंचायत आणि महिला बालकल्याण समितीच्या तत्परतेने वळदगाव येथे बालविवाह रोखला

छत्रपती संभाजीनगर : वळदगाव (ता. गंगापूर) येथे ग्रामपंचायत आणि महिला व बालकल्याण समितीच्या तातडीच्या कारवाईमुळे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह रोखण्यात यश आले आहे. १ मे २०२५ रोजी…

मुलींच्या जन्माचे स्वागत करा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर : पिंप्री राजा ग्रामपंचायतीत कन्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक मुलीच्या जन्माचे स्वागत करा आणि बालविवाहाला विरोध करा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामस्थांना केले. 7,863…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क