Tag: #TheftAlert

छत्रपती संभाजीनगरात दुचाकीस्वार चोरट्यांची मंगळसूत्र चोरी; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर : शहरात दुचाकीस्वार चोरट्यांनी सलग दोन दिवस महिलांकडून मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीती निर्माण केली आहे. सकाळी नऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेले चोरटे रस्त्यावर वर्दळ असलेल्या ठिकाणी महिलांना टार्गेट…

भरदिवसा पुन्हा घरफोडीचा धडका! भगतसिंहनगरमध्ये १५.१ तोळ्यांचे दागिने लंपास

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, जवाहरनगरनंतर आता गारखेडा भागातील भगतसिंहनगरमध्ये चोरट्यांनी दुपारीच फ्लॅट फोडून सुमारे १५.१ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी ही घटना उघडकीस…

🚨 “चोरांचे शहरात पुन्हा आगमन – भरदिवसा घरे फोडून पोलिसांना आव्हान”

छत्रपती संभाजीनगर : शहरात काही दिवसांच्या शांततेनंतर पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले असून सलग तिसऱ्या दिवशी घरफोडीची घटना घडली आहे. जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दिवसात दोन घरफोड्यांचे गुन्हे…

रस्त्यावर पैसे पडल्याचा बनाव करून माजी सैनिकाची ६.८० लाखांची रोकड लंपास

छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावर पैसे पडल्याची थाप मारून माजी सैनिकाच्या दुचाकीवर ठेवलेली ६ लाख ८० हजारांची रोकड चार चोरट्यांनी लंपास केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. १४) दुपारी सव्वाचार ते…

कपाट व दरवाजाचे कुलूप न तोडता २.३५ लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अरीहंतनगर परिसरात एक धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली असून, चोरट्याने कोणताही आवाज न करता आणि घराचे अथवा कपाटाचे कुलूप न तोडता तब्बल २ लाख ३५ हजारांचा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क