Category: संमिश्र

समृद्धी महामार्गावर सिनेमाला लाजवेल असा दरोडा; धावत्या कारचे टायर फोडून कुटुंबाला लुटले, मुलाला हिसकावून घेतल्याने थरकाप

छत्रपती संभाजीनगर : वेगवान प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आता दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिन्नर तालुक्यातील मलढोण-दुशिंगपूर शिवारात चॅनेल क्रमांक ५३८ ते ५४३ दरम्यान गुरुवारी…

मनोज जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात; ५८ लाख नोंदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, जात पडताळणी समिती बरखास्त करण्याचीही मागणी

अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव वाढवताना जरांगे यांनी समाजाला आंदोलनात…

आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२६: मेष ते मीन राशींसाठी दिवस कसा राहणार? कोणाला लाभ, कोणाला सावधगिरी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026: ♈ मेष (Aries): ज्येष्ठ व्यक्तींची भेट आज आनंद देणारी ठरेल आणि त्यांचा सहवास लाभेल. सरकारी कामांमध्ये अडथळे दूर होऊन यश मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक उपक्रम…

संभाजीनगरकरांनो बाहेर पडताना हेल्मेट घाला; अन्यथा खिशाला बसणार १,००० रुपयांचा फटका, पोलिसांची धडक कारवाई सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. घराबाहेर पडताना हेल्मेट न घातल्यास आता थेट १,००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. शहरातील अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी…

नशेच्या गोळ्यांसाठी AIचा वापर! डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन एडिट करून औषधांची खरेदी; तरुण पोलिसांच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : नशेच्या गोळ्यांसाठी दामदुप्पट पैसे मोजावे लागू नयेत, यासाठी एका बारावी उत्तीर्ण तरुणाने चक्क कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून बनावट प्रिस्क्रिप्शन तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

आज ९ राशींवर स्वामींची विशेष कृपा! धनलाभाच्या संधी, नोकरी-व्यवसायात प्रगती आणि अडलेली कामे मार्गी लागणार; तुमच्या राशीत काय लिहिलंय? वाचा २७ ऑगस्ट २०२६चे सविस्तर राशीभविष्य

आजचे राशीभविष्य – 27 ऑगस्ट 2026 ♈ मेष (Aries): आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत आणि सामाजिक प्रतिष्ठेत भर पडू शकते. कामाच्या ठिकाणी मिळालेली जबाबदारी नीट पार पाडा. व्यवसायात अपेक्षित फायदा…

सीएच्या दोन बँक खात्यांतून १.७० लाख लंपास; ‘नो’ रिप्लाय देताच सायबर ठगांनी साधला डाव

छत्रपती संभाजीनगर : चार्टर्ड अकाउंटंटच्या बैठकीत असताना मोबाइलवर आलेल्या दोन संदेशांना रिप्लाय देणे एका ६३ वर्षीय सीएला चांगलेच महागात पडले. कोणालाही ओटीपी न देता, बँक खात्याची माहिती शेअर न करता…

गुंठेवारीधारकांना मोठा दिलासा! १० टक्के शुल्क, प्रशमन व अॅन्सिलरी शुल्क रद्द; ४० हजार मालमत्ताधारकांना फायदा, लाभासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतच मुदत!

छत्रपती संभाजीनगर : गुंठेवारी कायद्यांतर्गत अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेकडून सुरू असलेल्या प्रक्रियेत नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या मंगळवारी (दि. २५) झालेल्या सर्वसाधारण सभेत सामासिक अंतरातील बांधकामावर आकारण्यात येणारे…

🌟 आजचे राशीभविष्य: ‘या’ राशींना मिळणार मोठी खुशखबर; नोकरी-व्यवसायासह आर्थिक बाबतीतही होऊ शकतो फायदा! जाणून घ्या तुमची रास 🔮✨

🌞 आजचे राशीभविष्य – २५ ऑगस्ट २०२६ ♈ मेष (Aries): कामात नवीन कल्पना सुचतील आणि त्यातून एखाद्या समस्येवर वेगळा मार्ग सापडू शकतो. आर्थिकदृष्ट्या दिवस फायदेशीर ठरण्याची शक्यता असून मेहनतीचे चांगले…

कचोऱ्यांमध्ये चक्क उंदराच्या लेंड्या आढळल्याचा ग्राहकाचा आरोप; वैजापूरमधील मिठाई दुकानाच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्न, FDA कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

वैजापूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातून खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेल्या कचोऱ्यांमध्ये चक्क उंदराच्या लेंड्या आढळून आल्याचा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क