Category: संमिश्र

🔮 आजचे राशीभविष्य : नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि प्रेमाबाबत जाणून घ्या आजचा संकेत

🌞 आजचे राशीभविष्य : 20 डिसेंबर 2025 : ♈ मेष (Aries): आजचा दिवस उत्साहवर्धक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि त्या यशस्वीपणे पूर्ण कराल. आर्थिक बाबतीत सावध निर्णय…

दुचाकी सर्व्हिसिंग महागले; २६ जानेवारीपासून दर ३०० वरून ४०० रुपये

छत्रपती संभाजीनगर : शहरातील दुचाकीधारकांच्या खिशाला आता अधिकचा फटका बसणार असून, दुचाकी सर्व्हिसिंगच्या दरात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय औरंगाबाद टू व्हीलर मेकॅनिक संघटनेने घेतला आहे. मराठवाडा विभागीय मेळाव्यात हा निर्णय…

आजचे राशीभविष्य : १२ राशींसाठी आजचा दिवस कसा असेल?

आजचे राशीभविष्य : १८ डिसेंबर २०२५ ♈ मेष (Aries): आजचा दिवस कामाच्या दृष्टीने सक्रिय राहील. नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात आणि त्या तुम्ही आत्मविश्वासाने पार पाडाल. आर्थिक व्यवहार करताना थोडी सावधगिरी…

पोलिस भरतीसाठी महिलांना संधी; मनपाकडून मोफत पूर्वप्रशिक्षण उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : राज्यात सध्या १५ हजार ६३१ पदांसाठी पोलिस भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये साडेचार हजारांहून अधिक जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील जास्तीत…

🌟 आजचे सर्वांगीण राशीभविष्य: तुमचा दिवस कसा जाईल? 🌟

आजचे राशीभविष्य 11 डिसेंबर 2025 : ♈ मेष (Aries) आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा असेल आणि तुमची कामे गतीने पुढे जातील. आर्थिक बाबतीत काही चांगल्या संधी समोर येऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत…

वाहतूक कोंडीवर मनपाचा मोठा निर्णय; ५ टोइंग वाहनांची एंट्री

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य रस्त्यांवर चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला उभी करण्यात येत असल्याने वाहतूककोंडीची समस्या तीव्र झाली आहे. अनेकदा हॉर्नांचा आवाज, वाहतूक ठप्प स्थिती तसेच अडथळ्यामुळे नागरिक त्रस्त होत…

शहरात हिवाळ्याचा कडाका वाढला; तापमान १० अंशांवर

छत्रपती संभाजीनगर : शहरात हिवाळ्याचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी (८ डिसेंबर) तापमानाने घसरणीचा नवा रेकॉर्ड केला. दिवसभरात किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तर कमाल तापमान ३०.४…

🔮 आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे? वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 9 डिसेंबर 2025 : ♈ मेष (Aries) — आत्मविश्वास वाढेल आजचा दिवस महत्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल…

पाणीपट्टी कर भरला का? लाइनमनची वसुली मोहीम शहरात सुरू

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, आता लाइनमनना थेट नागरिकांच्या दारावर जाऊन वसुलीची माहिती घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक भागात कार्यरत असलेले…

मंगल कार्यालयात सुरू असलेला बालविवाह थांबवला; दामिनी पथकाची तातडीची धाव

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जिन्सी परिसरात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांच्या दामिनी पथकाला यश आले. शुक्रवारी रात्री रोशनगेट भागातील एका मंगल कार्यालयात सुमारे ३०० उपस्थित पाहुण्यांसमोर सुरू असलेले विवाह…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क