Category: संमिश्र

पुंडलिकनगर घरफोडी प्रकरणातील दोन सराईत गुन्हेगार धाराशिवमधून जेरबंद; चोरीतील रोकड जप्त

छत्रपती संभाजीनगर : पुंडलिकनगर परिसरातील बंद घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव जिल्ह्यातून अटक केली आहे. रामा ऊर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (वय…

मनपा लवकरच राबविणार १०० मेगावॅटचा सोलार प्रकल्प; पाणीपुरवठा खर्चात मोठी बचत अपेक्षित

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढत्या वीजबिलाचा ताण कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत १०० मेगावॅट क्षमतेचा सोलार प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपुरवठा योजनेवरील प्रचंड वीजखर्च कमी करण्याच्या उद्देशाने…

छत्रपती संभाजीनगरात ‘दुग्धशर्करा योग’; अक्षय तृतीया आणि रविवारमुळे खरेदीचा उत्साह शिगेला

छत्रपती संभाजीनगर : हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘अक्षय तृतीया’चा शुभ मुहूर्त यंदा रविवारी आल्याने शहरात खरेदीचा ‘दुग्धशर्करा योग’ जुळून आला आहे. या दुहेरी योगामुळे शहरातील बाजारपेठा अक्षरशः…

महिलांसाठी मोठा दिलासा: शहरात ‘ई-टॉयलेट’ पायलट प्रोजेक्टची सुरुवात; गुलमंडी-उस्मानपुरा येथे प्रथम उभारणी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य बाजारपेठा आणि गजबजलेल्या भागांमध्ये महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुलभ प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेकडून ‘ई-टॉयलेट’ पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी…

वाळूजमध्ये थरारक घटना: तरुणाचा स्वतःवर ३० वार करत आत्महत्येचा प्रयत्न; शेजाऱ्यांच्या सतर्कतेने वाचले प्राण

छत्रपती संभाजीनगर : वाळूज येथील बजाजनगर परिसरात एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरून स्वतःच्या हातावर चाकूने तब्बल ३० वार करत…

आजचे राशीभविष्य: नशिबाची दिशा बदलणार का? १२ राशींसाठी आजचा दिवस घेऊन आलाय संधी, आव्हानं आणि आश्चर्यांचे संकेत 🔮✨

आजचे राशीभविष्य – शनिवार, १८ एप्रिल २०२६ 🔮 ♈ मेष (Aries): आज तुमच्यात ऊर्जा चांगली असेल पण मन सतत विचारांनी व्यस्त राहू शकते. सामाजिक संबंधांमध्ये तुम्हाला मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.…

तृतीयपंथीयांच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी जमावबंदी; १५ एप्रिल ते १३ जूनपर्यंत आदेश लागू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि वाढत्या तक्रारींचा विचार करून पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत…

मराठवाडा विभागीय आयुक्तपदी जी. श्रीकांत यांची नियुक्ती; प्रशासनात मोठे फेरबदल

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विभागीय आयुक्तपदावर अखेर जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली असून, गुरुवारी सायंकाळी त्यांच्या बदलीचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले. विद्यमान आयुक्त जितेंद्र पापळकर यांची मुंबई येथे…

महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची निवड सोमवारी; राजकीय समीकरणांना वेग

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी सोमवारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या प्रक्रियेत एकूण ८० इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीनंतर ५२ अर्ज पात्र…

छत्रपती संभाजीनगरमध्ये १२ व्या मजल्यापर्यंत आग विझवणारी १५ कोटींची अत्याधुनिक यंत्रणा दाखल; पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न 

छत्रपती संभाजीनगर: शहरातील वाढत्या इमारतींची उंची आणि आगीच्या दुर्घटनांचा संभाव्य धोका लक्षात घेता, महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात आता एका अत्यंत अत्याधुनिक आणि शक्तिशाली यंत्रणेची भर पडली आहे. तब्बल १५ कोटी ७८…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क