Category: संमिश्र

सिडको एन-७ मध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; १४ जण जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको एन-७ परिसरात रविवारी (दि. १७) सायंकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल १४ नागरिकांना चावा घेत गंभीर जखमी केले. ही घटना मुकुल मंदिर शाळेजवळ घडली असून, जखमींमध्ये लहान…

मालमत्ता कर व्याजमाफी योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढली

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मालमत्ता करावरील व्याजावर दिलेल्या ९५ टक्के माफीची मुदत वाढवून ३१ ऑगस्टपर्यंत केली आहे. सुरुवातीला ही योजना १५ ऑगस्टपर्यंत होती, मात्र नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे प्रशासक…

☀️ आजचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा संपूर्ण राशीभविष्य! ☀️

आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2025 : ♈ मेष (Aries): आज तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाचा दिवस असून नवीन संधी तुमच्याकडे येतील, कामात गती मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुक होईल, वैयक्तिक नात्यांमध्ये विश्वास…

सलग सुट्ट्यांमुळे वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर परिसरात उत्साहाचा माहोल

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ वेरूळ लेणी आणि बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविक आणि पर्यटकांची तुफान गर्दी झाली. स्वातंत्र्य दिन, गोपाळकाला आणि…

दहीहंडीच्या उत्सवामुळे पाच प्रमुख मार्गात बदल; जाणून घ्या कोणते मार्ग राहणार बंद

छत्रपती संभाजीनगरात : आज गोपाळकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून शहरातील अनेक भागांत दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर, गजानन महाराज…

छत्रपती संभाजीनगरात आज संध्याकाळी दहीहंडीची धूम; लाखोंच्या बक्षिसांसाठी गोविंदांची सज्जता

छत्रपती संभाजीनगर : मुंबई-पुण्यानंतर आता संभाजीनगरातही दहीहंडी उत्सवाचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे. आज संध्याकाळी शहरातील विविध भागात दहीहंडी सोहळे रंगणार असून, लाखो रुपयांच्या बक्षिसांसाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. तब्बल…

🔮 आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे? जाणून घ्या राशीभविष्य! 🔮

आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2025 : ♈ मेष (Aries) आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे. नवीन कामांमध्ये प्रगती होईल आणि तुमची मेहनत फळ देईल. घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होण्याची…

“लाल किल्ल्यावरून पीएम मोदींच्या घोषणा; तरुणांसाठी रोजगार योजना, दिवाळीत जीएसटी सुधारणा”

आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशातील जनतेला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी आणि तरुणांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. महिलांसाठी ‘लखपती…

“छत्रपती संभाजीनगरातील तीन पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाचा मान”

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील विविध पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रतिष्ठेचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून, यात छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयातील तिघांचा समावेश आहे. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक दीपक परदेशी, सहायक…

“अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा उत्सव – रंग दे बसंती २०२५ आज रंगणार”

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज स्वातंत्र्यदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणारा रंग दे बसंती २०२५ – एक भारत, एक मंच हा सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाचे यंदा १२ वे पर्व असून, अनाथ, दिव्यांग,…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क