Category: संमिश्र

फोनपेवर घेतली लाच; होमगार्ड कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या होमगार्डच्या कुटुंबीयांकडून सानुग्रह अनुदान व उपचाराच्या बिलासाठी लाच मागणाऱ्या जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील प्रमुख लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ अटक केली. विशेष…

नशिबाचा खेळ आज कुणाच्या बाजूने? वाचा तुमचं राशीभविष्य!

आजचे राशीभविष्य 4 जुलै 2025 : ♈ मेष (Aries) : आजचा दिवस तुमच्यासाठी निर्णय घेण्यासाठी योग्य आहे. कोर्ट-कचरीच्या प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय किंवा गुंतवणुकीसाठी संधी मिळेल. मात्र…

प्रती पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी १२ लाख भाविकांची शक्यता; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले काटेकोर नियोजनाचे निर्देश

छत्रपती संभाजीनगरजवळील प्रती पंढरपूर येथे येत्या आषाढी एकादशीनिमित्त 10 ते 12 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यामध्ये विविध शासकीय…

कन्नड नगरपरिषद व्यापारी संकुलाचा भाग कोसळला; ८ गाळे जमीनदोस्त, लाखोंचे नुकसान

कन्नड : शहरातील तहसील कार्यालयासमोर असलेल्या कन्नड नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलाचा काही भाग गुरुवारी (३ जुलै) दुपारी २.३० वाजता अचानक कोसळला. या दुर्घटनेत वरच्या मजल्यावरील आठ गाळे पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून,…

🚜 पडेगाव-दौलताबाद रस्ता रुंदीकरणाला वेग! सकाळपासून पाडापाडीची जोरदार कारवाई

छत्रपती संभाजीनगर: रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत गुरुवार, दि. ३ जुलै रोजी महापालिकेने पढेगाव ते दौलताबाद टी-पॉइंटदरम्यान पाडापाडी कारवाईला सकाळी ८ वाजल्यापासूनच सुरुवात केली आहे. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक, नगररचना विभागाचे अधिकारी…

💫 “भाग्य उजळेल की आव्हानं येतील? आजचं राशीभविष्य सांगतंय सगळं!”

आजचे राशीभविष्य 3 जुलै 2025 : ♈ मेष (Aries): आज नवे निर्णय घेताना थोडा वेळ विचार करणे आवश्यक ठरेल. नोकरीत वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण…

पीक विमा योजनेंतर्गत तांत्रिक अडथळ्यांमुळे अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा; ३ जुलै ते ५ जुलैदरम्यान अर्ज भरण्याची अंतिम संधी

छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगाम २०२४ अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ऑनलाइन अर्ज भरले नाहीत, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने…

रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने धडक कारवाई; ३६२ अनधिकृत बांधकामे भुईसपाट, व्यावसायिक हतबल!

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पैठण रोड चौपदरीकरण प्रकल्पासाठी मंगळवारी (दि. १ जुलै) महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई करत एकाच दिवशी ३६२ अनधिकृत बांधकामे हटवली. नक्षत्रवाडीतील महापालिका हद्दीपासून ते रेल्वेस्टेशन उड्डाणपुलापर्यंत…

📅 आजचा दिवस कसा असेल तुमच्यासाठी? जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे राशीभविष्य 2 जुलै 2025 : ♈ मेष (Aries): आज मनात थोडी अस्वस्थता जाणवेल, पण दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न ओळखले जातील. घरात थोडे मतभेद होऊ शकतात, शांत…

वारीतील वारकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अपघाती मृत्यू झाल्यास मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत

मुंबई : शेकडो मैलांचा प्रवास, पायात काटे, अंगावर पाऊस, चिखल, ऊन आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या गजरात दरवर्षी हजारो वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या भेटीसाठी निघतात. या निष्ठावान वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने आज…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क