Month: August 2024

बदलापूर अत्याचाराची घटना कशी उघडकीस आली? आतापर्यंत काय घडलं? वाचा

बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण बदलापूर शहरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले…

बदलापूर घटनेनंतर आ. संजय शिरसाट यांचा आक्रमक पवित्रा – आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

बदलापूर येथील घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत अत्याचार करणाऱ्यांना रस्त्यावर चिरडून मारावे, असा तीव्र संताप आ. संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. कायद्याचे पालन करण्यासाठी वेळ लागेल, मात्र…

गाडी बंद केल्यानंतर सायलेंसरमध्ये टिक टिक आवाज का येतो?

गाडी बंद केल्यानंतर सायलेंसरमध्ये “टिक टिक” असा आवाज येणे सामान्यतः इतर कोणत्याही तांत्रिक कारणांमुळे होत असते. हा आवाज विशेषतः गाडीच्या एक्झॉस्ट सिस्टममधून ऐकायला मिळतो, आणि त्याचे कारण तपासणे अनेकदा महत्त्वाचे…

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आणखी पाच आजारांसाठी मदतीचा विस्तार

राज्यातील गरजू आणि गोरगरीब रुग्णांसाठी दिलासा ठरलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून आता आणखी पाच आजारांसाठी मदत उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षाचे शिवसेना वैद्यकीय राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी…

आजचे राशीभविष्य 20 ऑगस्ट 2024:

आजचे राशीभविष्य 20 ऑगस्ट 2024: 1. मेष: मानसिक स्वास्थ्य मिळेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. कार्यक्षेत्रात समाधान मिळेल. 2. वृषभ: आज आर्थिक लाभ होईल. नवीन योजनेत यश मिळेल. जोडीदाराकडून सहकार्य…

शहरातील शाळांमध्ये १५ मिनिटांचा स्वच्छता उपक्रम; मनपाकडून शाळांना देणार पत्र

शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मनपा प्रशासकांनी जपानच्या धर्तीवर एक अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी १५ मिनिटे आपला परिसर स्वच्छ…

सिल्लोडमध्ये दुर्दैवी घटना: अंगावर वीज कोसळून मायलेकींचा मृत्यू

सिल्लोड तालुक्यातील सिसारखेडा शिवारात रविवारी (१८ ऑगस्ट) सायंकाळी वीज कोसळून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. रेणुका हरिदास राऊत (वय ३८ वर्षे) आणि स्वाती हरिदास राऊत (वय १७ वर्षे) अशी…

२०२४ च्या रक्षाबंधनाची विशेषता: आधुनिकता आणि परंपरेचा सुंदर संगम

२०२४ च्या रक्षाबंधनाची विशेषता: आधुनिकता आणि परंपरेचा सुंदर संगम रक्षाबंधन, बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करण्याचा पवित्र सण, २०२४ मध्ये अधिक खास झाला आहे. या…

सोशल मीडियावर मैत्रीचा सापळा: विवाहित महिलेची १७ लाखांची फसवणूक

सोशल मीडियावर मैत्रीचा सापळा: विवाहित महिलेची १७ लाखांची फसवणूक सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण-तरुणींची फसवणूक केल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच एक घटना अलीकडेच संभाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे, जिथे एका…

आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2024

आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2024 – मेष (Aries): आजचा दिवस तुम्हाला यशस्वी करेल. कामात प्रगती होईल आणि जुन्या समस्यांचे निराकरण होईल. घरगुती वातावरण सुखद असेल. – वृषभ (Taurus): धार्मिक कार्यात…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क