Month: February 2025

स्वित्झर्लंडमधील २० लाखांचा बोकड संभाजीनगरात, दिवसाला पितो ३ लिटर दूध

swiss_goat_sambhajinagar स्वित्झर्लंड देशातील सानियन प्रजातीचा दुर्मिळ बोकड संभाजीनगरातील आमखास मैदानावर भरवलेल्या एकदिवसीय गोट प्रदर्शनात विशेष आकर्षण ठरला. या बोकडाचे वजन तब्बल १५० किलो असून त्याची किंमत २० लाख रुपये आहे.…

छत्रपती संभाजीनगरमध्ये फेब्रुवारीतील सर्वाधिक तापमानाची नोंद!

Chhatrapati Sambhajinagar February Temperature Record छत्रपती संभाजीनगर : शहरात मागील काही दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत असून, सोमवारी (१७ फेब्रुवारी) कमाल तापमान ३६.२ अंश सेल्सियसवर पोहोचले. हे गेल्या पाच वर्षांतील…

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक, न्यायालयाचा दणका!

harshvardhan-jadhav-arrested-in-assault-case नागपूर – कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर थेट कारागृहात पाठवण्यात आले आहे. पोलिस कर्मचार्‍याला मारहाण आणि शासकीय कामात अडथळा आणल्याच्या खटल्यात वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने…

आजचे राशिभविष्य 18 फेब्रुवारी 2025: 

आजचे राशिभविष्य 18 फेब्रुवारी 2025: ♈ मेष (Aries): आज कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापासून सावध रहा. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु स्थिती जैसे थे ठेवणे उचित राहील. ♉ वृषभ (Taurus):…

शिवजयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Shivjayanti Procession Traffic Restrictions Aurangabad छत्रपती संभाजीनगर: 🏰 श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी मिरवणुका…

खंडपीठासमोर डीजे गाडीला अचानक आग; सुदैवाने जीवितहानी टळली

छत्रपती संभाजीनगर: शहरातील खंडपीठासमोरील चौकात एका डीजेच्या गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे काही वेळासाठी मोठी वाहतूक कोंडी झाली. मात्र, अग्निशमन पथकाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.…

फायनान्स एजंटनेच लुबाडलं; कर्ज मिळालं पण रक्कम गायब! वाचा नेमकं काय घडलं..

Online Loan Fraud: Man Duped of Lakhs by Fake Finance Agent छत्रपती संभाजीनगर: ऑनलाईन कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत एका व्यक्तीची लाखोंची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फायनान्स कंपनीकडून कर्ज…

छत्रपती संभाजीनगरात ६ मिनिटांत एटीएम फोडले; १३.९२ लाख रुपयांची चोरी

ATM Loot in Chhatrapati Sambhajinagar: ₹13.92 Lakh Stolen in Just 6 Minutes छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या अॅक्सिस बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून…

आजचे राशिभविष्य 17 फेब्रुवारी 2025: 

आजचे राशिभविष्य 17 फेब्रुवारी 2025: मेष ♈ (Aries) – आज तुम्ही तुमच्या ध्येयांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहाल. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील, आणि कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वृषभ ♉ (Taurus) –…

भरारी पथकाची कारवाई, 12 वी परीक्षेत तोतया परीक्षार्थी पकडला!

Fake Examinee Caught in 12th Exam Scam छत्रपती संभाजीनगर: बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने एका तोतया परीक्षार्थीला रंगेहात पकडल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क