Month: April 2025

गोळी लागल्यानंतर माणूस किती वेळ जिवंत राहतो? – पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एक विश्लेषण

22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगामजवळील बाईसरण व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक लोक जखमी झाले. या…

कपाट व दरवाजाचे कुलूप न तोडता २.३५ लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अरीहंतनगर परिसरात एक धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली असून, चोरट्याने कोणताही आवाज न करता आणि घराचे अथवा कपाटाचे कुलूप न तोडता तब्बल २ लाख ३५ हजारांचा…

ड्रग्ज तस्करी व मनी लाँड्रिंगच्या नावाखाली ५५ वर्षीय महिलेला डिजिटल अरेस्ट; महिनाभरात ६१ लाख ७४ हजारांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : शहरातील उल्कानगरी परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय शिक्षिका महिलेला ‘ड्रग्ज तस्करी व मनी लाँड्रिंग’ प्रकरणात अडकवून तब्बल एक महिना सायबर भामट्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे डिजिटल अरेस्ट केल्याचा धक्कादायक…

“आज कुणाच्या राशीवर लक्ष्मी कृपा, कुणाला घ्यावी सावधगिरी?” जाणून घ्या…

आजचे राशीभविष्य 24 एप्रिल 2025 : ♈ मेष (Aries) आजचा दिवस समाजकार्य व मित्रांसोबत धावपळीत जाईल. त्यांच्या मदतीसाठी खर्च करावा लागेल. सरकारी कामात यश मिळेल. वडीलधारी व आदरणीय व्यक्तींचा सहवास…

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधानांच्या बैठकीत पाकिस्तानविरोधात 5 तगडे निर्णय

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात खळबळ उडाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी कॅबिनेट सुरक्षा समिती (CCS) ची अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील वाढती दहशतवादी हालचाल आणि पाकिस्तानची…

दुपारी १२ ते ४ दरम्यान शहरातील सिग्नल बंद ठेवण्याचे आदेश; वाहनधारकांना उन्हापासून दिलासा

छत्रपती संभाजीनगर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे प्रचंड उष्णतेचा त्रास जाणवत आहे. विशेषतः वाहतूक सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनधारकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत असल्याने, नागरिकांकडून सिग्नल बंद ठेवण्याची मागणी होत…

देशपातळीवर तेजस्वी यश! तेजस्वी देशपांडे यांचा UPSC परीक्षेत ९९ वा क्रमांक

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात शहरातील तेजस्वी देशपांडे हिने देशभरातून ९९ वा क्रमांक पटकावत संपूर्ण शहराचा मान उंचावला आहे. ठाम निर्णय, प्रबळ इच्छाशक्ती आणि…

दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील गंठण हिसकावण्याच्या घटना वाढल्या– एका तासात दोन घटना

छत्रपती संभाजीनगर: शहरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण, लॉकेट अशा दागिन्यांची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ वाढत चालला आहे. विशेषतः दुचाकीवरून येत सोनसाखळी हिसकावून पळून जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मंगळवारी…

“नशीबाची दिशा आज कुठे वळतेय? जाणून घ्या आजचं राशीभविष्य!”

आजचे राशिभविष्य 23 एप्रिल 2025 : ♈ मेष (Aries) – आजचा दिवस नफा आणि प्रगतीचा आहे. काही किरकोळ अडचणी येऊ शकतात, पण त्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. लांबचा प्रवास किंवा…

जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनधिकृत बांधकाम व प्लॉट विक्रीविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार; 24 आणि 25 एप्रिलला दोन दिवसांचा बंद

छत्रपती संभाजीनगर : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत होणाऱ्या अनधिकृत बांधकाम, विनापरवानगी प्लॉट विक्री आणि पार्किंग जागेवर होत असलेल्या अतिक्रमणाविरोधात मोंढा व्यापारी असोसिएशन आणि भाजी मंडी व्यापारी असोसिएशन…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क