Month: September 2025

जिममध्ये व्यायाम करताना २० वर्षीय तरुणीचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत २० वर्षीय तरुणीचा जिममध्ये अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला. प्रियंका अनिल खरात (वय २०, रा. बीड बायपास) असे मृत्यू…

राशीनुसार जाणून घ्या आजचे भविष्य

आजचे राशीभविष्य 13 सप्टेंबर 2025 : ♈ मेष (Aries): आज तुमच्या मेहनतीला यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची प्रशंसा मिळेल. कुटुंबामध्ये वातावरण आनंदी राहील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक…

लष्करी गणवेशात बनावट ‘कॅप्टन’ बनून लोकांची दिशाभूल करणारी महिला अटक

छत्रपती संभाजीनगर : लष्करी गणवेश घालून स्वतःला कॅप्टन म्हणून मिरवणाऱ्या एका महिलेवर दौलताबाद पोलिसांनी कारवाई करून तिला ताब्यात घेतले आहे. रुचिका अजित जैन (वय ४८, रा. धरमपूर) असे तिचे नाव…

नवीन जलवाहिनी जोडणीसाठी ९०० मिमीची जलवाहिनी सहा दिवस बंद; शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या वाढत्या पाणीपुरवठ्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेत २५०० मिमी व्यासाची तब्बल ३८ किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीच्या विविध ठिकाणी जोडण्या करण्याचे…

गारखेडा भागात पोलिसांनी काढली गुंड ‘टिप्या’ची धिंड 

छत्रपती संभाजीनगर : शहरातील कुख्यात गुंड जावेद ऊर्फ टिप्या याच्या गारखेडा भागातील दहशतीला अंकुश घालण्यासाठी पुंडलिकनगर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. न्यायालयात शरण आल्यानंतर हर्सल कारागृहातून सुटलेल्या टिप्याला (दि.९) पुंडलिकनगर पोलिसांनी…

✨आजचे सर्व राशीभविष्य (Today’s All Zodiac Horoscope)✨

आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2025 : ♈ मेष (Aries) आज तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. नवीन कामांमध्ये पुढाकार घ्याल. मित्रपरिवारातून चांगली मदत मिळेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. ♉ वृषभ (Taurus) आज…

वेरूळ घाटात भीषण अपघात : जावई-सासूचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ऐतिहासिक वेरूळ घाटात गुरुवारी (११ सप्टेंबर) दुपारी चार वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. आयशर ट्रक आणि १६ टायर ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन दोन निष्पाप जीवांचा…

लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टच्या हप्त्याविषयी आदिती तटकरेंनी दिली माहिती

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करणाऱ्या महिला लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली असून यासाठी तब्बल…

वैजापूरमध्ये नर्सिंग विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ

वैजापूर : तालुक्यातील खंडाळा परिसरातील रमाईनगर भागात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. वैजापूरमधील कदम स्कूल ऑफ जेएनएम नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या पायल सुधाकर गोतीस…

अर्जित सुट्या मंजुरीसाठी मागितली लाच; मुख्याध्यापक सह संगणक ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : सातारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत अर्जित रजा मंजुरीसाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी मुख्याध्यापक आणि संगणक ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क