Month: November 2025

तलवाडा घाटातील रस्त्याच्या कामामुळे वाहतूक मार्गात बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव–धुळे या मार्गावर नांदगाव–तलवाडा घाट–शिऊर बंगला परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अवजड वाहतुकीवर तात्पुरती मर्यादा घालण्यात आली आहे. दि. २५ नोव्हेंबर २०२५ पासून ते…

विद्यापीठात भाचीला सोडून घरी परतताना संशोधकाचा दुर्दैवी मृत्यू; चार वर्षांची मुलगी गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : बेगमपुरा परिसरात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात संशोधक आणि महाविद्यालयीन प्राध्यापक ज्ञानेश्वर तुकाराम शिरसाट (३७, रा. विद्युत कॉलनी) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची चार वर्षांची मुलगी…

🌟 आजचे संपूर्ण राशीभविष्य : जाणून घ्या आपल्या दिवसाची दिशा 🌟

आजचे राशीभविष्य 27 नोव्हेंबर 2025 : ♈ मेष (Aries) आजचा दिवस तुमच्या उत्साहाने सुरू होईल आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवेल आणि एखादा अनपेक्षित लाभ…

पोक्सोच्या गुन्ह्यात सात महिन्यांपूर्वी घाटीतून पळालेला आरोपी आईला भेटायला येताच अटकेत!

छत्रपती संभाजीनगर : पोक्सो आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक असताना घाटी रुग्णालयातून पोलिसांच्या हाताला झटका देऊन पसार झालेला आरोपी सोहेल अब्दुल रज्जाक कादरी (२७, रा. विश्रांतीनगर) अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.…

किलेअर्क वसतिगृहाच्या जेवणात ‘पाल’; विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, संतापून ठिय्या आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : किलेअर्क येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल आढळल्याने मोठा गोंधळ उडाला. गवारीच्या शेंगांच्या भाजीत पाल असल्याचे निदर्शनास येताच विद्यार्थ्यांनी जेवणावरूनच एकच आरडाओरडा केला. या प्रकारानंतर…

आजचे तंतोतंत राशीभविष्य : जाणून घ्या तुमचा दिवस कसा असेल?

आजचे राशीभविष्य 26 नोव्हेंबर 2025 : ♈ मेष (Aries) आजचा दिवस तुमच्या कामगिरीत प्रगती घडवून आणणारा ठरेल. एखाद्या नव्या जबाबदारीची सुरुवात आत्मविश्वासाने करू शकता. नातेसंबंधात स्पष्ट संवाद ठेवल्यास गैरसमज दूर…

शेतकऱ्यांच्या मदतीला ‘महाविस्तार’ अॅप – मातीपासून मार्केटपर्यंत सर्व सुविधा एका क्लिकवर

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना हवामानातील सतत होणारे बदल, बाजारपेठेतील चढउतार आणि माहितीच्या कमतरतेमुळे आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांवर उपाय म्हणून कृषी विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘महाविस्तार’ हे…

10 किमीवर घर तरीही 6 महिने पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य; एक टीप अन् महिलेचं कृत्य उघड

छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत गंभीर आणि टेन्शन वाढवणारी घटना समोर आली आहे. शहरातील जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून एक महिला राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.…

गंगापूरमध्ये भीषण अपघात : दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, पिता गंभीर

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर-गंगापूर फाटा दरम्यान सोमवारी (दि.२४) दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पित्याचा गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू आहेत. पैठण तालुक्यातील शेकटा येथील…

🌟 आजचे खास राशीभविष्य : नशीबाची साथ आणि नवीन संधींचा दिवस

✨ आजचे राशीभविष्य 25 नोव्हेंबर 2025 : ✨ ♈ मेष (Aries) आज ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. कामाच्या ठिकाणी तुमचे मत महत्त्वाचे मानले जाईल. आर्थिक बाबतीत शुभ संधी मिळण्याची शक्यता…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क