Month: November 2025

बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाची धडक कारवाई; ७९७ रिक्षांवर दंडात्मक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाहतूक कोंडी आणि नियमभंगाला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने बेशिस्त रिक्षा चालकांविरुद्ध मोठी मोहीम राबवत कठोर कारवाई केली. वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या आणि उध्दट वर्तन करणाऱ्या…

छत्रपती संभाजीनगर वाहतुकीचे नियमन करीत असलेल्या पोलिसाला रिक्षाचालकाची थेट धडक; २० फुट नेले फरफटत

छत्रपती संभाजीनगर : वाहतुकीचे नियमन करत असलेल्या पोलिसांवर हल्ल्याच्या घटना वाढत असताना महावीर चौक परिसरात रविवारी दुपारी घडलेली घटना शहराला हादरवून गेली. थांबण्याचा इशारा करताच एका मुजोर रिक्षाचालकाने वाहतूक पोलिस…

प्रथम ११ लाख… नंतर सोने! शेवटी मुलीवरच पोलिसांत तक्रार

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल परिसरातील होनाजीनगरमध्ये अवघ्या १९ वर्षांच्या मुलीने कॉलनीतीलच एका मुलाच्या प्रेमात आकंठ बुडून स्वतःच्या घरातच दोन वेळा चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरच्यांनी प्रेमसंबंधांना विरोध…

🌟 तुमच्या जीवनात आज कोणत्या संधी आणि आव्हानांची होणार साथ? जाणून घ्या प्रत्येक राशीचा सविस्तर भविष्यवेध 🌟

आजचे राशीभविष्य 24 नोव्हेंबर 2025 : ♈ मेष (Aries) आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवणारा असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे निर्णय महत्त्वाचे ठरतील. अचानक आर्थिक लाभाची शक्यता आहे. वैयक्तिक नात्यांमध्ये…

भूकंपाची चर्चा शहरभर; प्रशासनाचा खुलासा — “निव्वळ अफवा”

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गणेश कॉलनी, रशिदपुरा, टीव्ही सेंटर रोड परिसरात शनिवारी दुपारी भूकंपाचे धक्के बसल्याची चर्चा वेगाने पसरली. सोशल मीडियावर भूकंप झाल्याची माहिती व्हायरल होताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली. इतकेच…

बापाचा खून करुन मृतदेह घरात पुरला, 8 दिवसांनी उग्र वास अन्..

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील कडेठाण येथे दारूच्या नशेत वारंवार घरी वाद घालणाऱ्या वडिलांचा मुलाने संतापाच्या भरात खून करून घरातच मृतदेह पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दहा दिवसांनी परिसरात…

🌠 आज तुमच्यासाठी काय विशेष? वाचा राशीभविष्य 🌠

आजचे राशीभविष्य 23 नोव्हेंबर 2025 : ♈ मेष (Aries) आज तुमचे काम जलदगतीने पूर्ण होईल आणि प्रयत्नांना यश मिळेल. घरात आनंददायी वातावरण निर्माण होईल. आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळू शकते.…

छत्रपती संभाजीनगर : नगर परिषद, नगरपंचायती निवडणुकीत ६५९ उमेदवार रिंगणात

छत्रपती संभाजीनगर : नगर परिषद व नगरपंचायती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरणाला अधिक उकळी आली आहे. एकूण ८२० वैध अर्जांपैकी तब्बल १६१ उमेदवारांनी माघार जाहीर…

आता रेशन दुकानावर गहू आणि तांदळासोबत ‘ज्वारी’ही ;  तांदूळ पुरवठा मंदावल्याने वाटप प्रक्रियेत विलंब

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना दरमहा मोफत गहू आणि तांदूळ पुरविण्यात येते. मात्र या महिन्यात धान्य वाटपात बदल करण्यात आला असून…

✨ आजचे भग्यफल : जाणून घ्या तुमचा दिवस कसा असेल! ✨

आजचे राशीभविष्य 22 नोव्हेंबर 2025 : ♈ मेष (Aries) आज तुम्ही नवीन कामात उत्साहाने सहभाग घ्याल. आर्थिक बाबतीत काही चांगली संधी हाती येऊ शकते. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील. परिश्रमाचे फळ…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क