Month: August 2026

स्वातंत्र्य दिनी संजय शिरसाटांचा विकासाचा निर्धार; सर्वसामान्यांच्या हितासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचा विकास करताना सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू असून, समाजातील सर्व घटकांनी विकास प्रक्रियेत सहभागी होऊन एकत्रितपणे देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा…

छत्रपती संभाजीनगरात शहरभर लागलेल्या फडणवीसांच्या बॅनरवरून CJP संस्थापक अभिजीत दीपकेंचा निशाणा 

छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ ऑगस्टनिमित्त काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसाठी मोठी तयारी करण्यात आली होती. या यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शहरातील विविध भागांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठमोठे बॅनर झळकल्याने…

छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा! २० अधिकारी-कर्मचाऱ्यांना २१ पोलिस पदके; ‘राष्ट्रपतींचे विशिष्ट सेवा पदक’ आणि ‘अति उत्कृष्ट सेवा पदका’ने कामगिरीचा गौरव

छत्रपती संभाजीनगर : पोलिस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बजावलेल्या उल्लेखनीय आणि निष्कलंक सेवेची केंद्र व राज्य सरकारने दखल घेतली आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या पोलिस पदकांमध्ये जिल्ह्यातील…

आजचे राशीभविष्य १५ ऑगस्ट २०२६: कामात प्रगती आणि सहकार्याचा योग; अनेक राशींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या मेष ते मीनचे भविष्य

🌞 आजचे राशीभविष्य – १५ ऑगस्ट २०२६ 🌞 ♈ मेष (Aries): आज कामाचा व्याप वाढू शकतो, मात्र जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळाल. सहकाऱ्यांची योग्य साथ मिळाल्यामुळे कामे वेळेत पूर्ण होतील आणि कार्यक्षमता…

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करताना ‘या’ चुका करू नका; राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे प्रत्येकाची जबाबदारी

छत्रपती संभाजीनगर : देशभरात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, विविध संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहणाचे आयोजन केले जाते. राष्ट्रध्वज हा देशाच्या स्वाभिमानाचे,…

बनावट मुख्त्यारपत्राद्वारे आईची २० गुंठे जमीन हडपल्याचा आरोप; शिक्षक मुलाविरोधात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : समाजाला नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि संस्कारांचे धडे देणाऱ्या शिक्षकानेच जन्मदात्या आईची २० गुंठे जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईच्या जागी दुसरी महिला उभी करून बनावट मुख्त्यारपत्र…

🌟 आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 : करिअर-व्यवसायात प्रगतीची संधी; कामांना मिळणार वेग, अनेक राशींना वरिष्ठांचे सहकार्य आणि यशाचे संकेत!

🌞 आजचे राशीभविष्य – १४ ऑगस्ट २०२६ 🌞 ♈ मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी अपेक्षित परिणाम मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिक कामांना चांगली गती मिळेल आणि महत्त्वाची…

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला छत्रपती संभाजीनगर परिमंडळात मोठा प्रतिसाद; 58,967 ग्राहकांनी उभारले सौर प्रकल्प

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळात मोठा प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील 58 हजार 967 वीजग्राहकांनी घरांच्या छतावर सौरऊर्जा…

तिरंगा यात्रेमुळे १४ ऑगस्टला क्रांती चौक ते गोपाल टी मार्ग बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : शहरात १४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली तिरंगा यात्रा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निघणाऱ्या…

७ कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून व्यावसायिकाला १ कोटी ९ लाखांचा गंडा; बनावट मेडिकल सर्टिफिकेटद्वारे ब्लॅकमेल

छत्रपती संभाजीनगर : दिल्लीतील युनायटेड वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून व्यवसायासाठी ७ कोटी रुपयांचे कर्ज अवघ्या १५ दिवसांत मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यावसायिकाची तब्बल १ कोटी ९ लाख ८५ हजार…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क