Month: October 2026

संभाजीनगरच्या बाजारात २५० टन झेंडू दाखल; भाव मात्र घसरले, शेतकऱ्यांची निराशा!

छत्रपती संभाजीनगर : दसऱ्याच्या सणासाठी बाजारपेठ सजली असताना छत्रपती संभाजीनगरातील फुल बाजारात झेंडूच्या फुलांची मोठी उलाढाल पाहायला मिळाली. हार, तोरणे आणि पूजेसाठी फुलांची खरेदी करण्यासाठी सोमवारी ग्राहकांनी गर्दी केली होती.…

दसऱ्याच्या मुहूर्तावर संभाजीनगरात खरेदीचा धुमाकूळ; १५ हजार वाहनांचे बुकिंग, घरांसह सराफा बाजारात कोट्यवधींची उलाढाल होणार!

छत्रपती संभाजीनगर : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, छत्रपती संभाजीनगरातील वाहन, बांधकाम आणि सराफा बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. वाहन खरेदीसह नवीन घरांचे बुकिंग, सोन्या-चांदीचे दागिने…

सायबर भामट्यांचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ११ लाखांचा चुना; अटकेची भीती दाखवून जाळ्यात ओढले

छत्रपती संभाजीनगर : सरकारी यंत्रणेचे नाव घेत नागरिकांना घाबरवून पैसे उकळण्याचे प्रकार वाढत असतानाच, छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर ठगांनी लक्ष्य केले आहे. आधार कार्डचा गैरवापर झाल्याचे आणि बँक…

इन्स्टाग्रामवरील डेटिंग जाहिरात पडली महागात; खासगी व्हिडिओ दाखवून खंडणीची मागणी

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक लूट करण्याचे प्रकार वाढत असताना, छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. डेटिंगच्या आमिषाला बळी पडलेल्या…

आजचे राशीभविष्य 19 ऑक्टोबर 2026:

आजचे राशीभविष्य 19 ऑक्टोबर 2026: ♈ मेष (Aries) : आज एखाद्या महत्त्वाच्या कामात तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी समोर येऊ शकतात. मात्र, पैशांच्या बाबतीत विचारपूर्वक पावले उचला. 913 Views

गरिबांच्या कागदपत्रांचा वापर करून ऑनलाइन फसवणुकीचा डाव; संभाजीनगरात 5 जण ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या कागदपत्रांचा वापर ऑनलाइन फसवणुकीसाठी केला जात असल्याचा गंभीर प्रकार शहरात उघडकीस आला आहे. राजस्थान पासिंगच्या संशयास्पद वाहनाचा माग काढताना…

शहराच्या रस्त्यांवर लवकरच धावणार 61 ई-बस; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे रूप देण्यासाठी महापालिकेने 61 इलेक्ट्रिक बस सेवेत आणण्याची तयारी सुरू केली आहे. जाधववाडी येथील स्मार्ट बस डेपोत सध्या या बस उभ्या असून,…

जुन्या शहरातील अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोझर; 460 अतिक्रमणे हटवली, रस्ता झाला मोकळा

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरातील अरुंद रस्ते आणि वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने अतिक्रमणधारकांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. रोशन गेट ते चंपा चौक या महत्त्वाच्या मार्गावर शनिवारी करण्यात…

गोलवाडी लिंकरोडवरील ‘द मेपल लॉन अँड रेस्टॉरंट’चा अन्न परवाना निलंबित; तपासणीत केवळ १७ गुण

छत्रपती संभाजीनगर : ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गोलवाडी येथील ‘मे. द मेपल लॉन अँड रेस्टॉरंट’ या आस्थापनेचा अन्न परवाना तातडीने निलंबित केला आहे. सार्वजनिक…

कन्नडमध्ये एरंडीच्या बिया बदाम समजून खाल्ल्या; 24 विद्यार्थ्यांना विषबाधा, 3 जणांची प्रकृती गंभीर

छत्रपती संभाजीनगर : हिवरखेडा-गौताळा रस्त्यावरील मदरसा औरंगजेब आलमगीर येथे शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली. मदरशातील २४ विद्यार्थ्यांनी एरंडीच्या बिया बदाम समजून खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली. यानंतर विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास सुरू…

error: Content is protected !!